नवीन लेखन...

बुद्ध ज्या प्रेमात आहे.

चेहरा या माणसाचा ज्या अलंकारात आहे पाहिजे मोती मला तो तूच ज्या रत्नात आहे. तू सुखाच्या पावसाने चिंबण्या रडते सदा मी या विजेला आसवांच्या पापणीची वात आहे.  वाहत्या जखमेत माझी झोपडी वाहून गेली तू असा घायाळ माझे घर तुझ्या दुःखात आहे.  हे पहा गजऱ्यात माझ्या फूल तेजाळून आले ही तुला ओवाळण्याची आस प्राजक्तात आहे. वाट बघताना […]

‘गूगल’ मंगलगान! गुणगान, अभिनंदन, अभिवादन! (‘आरती’ नव्हे…)

जय धन्य, जय मंगल, जय जय गूगल मानव-भविष्य जेणें केले उज्ज्वल ।। दूरकर्ता मूर्खता अवघ्या जगताची पुरवी उत्तरे सर्वां सगळ्या प्रश्नांची सर्वांगी सुंदर आरास “डूडलां”ची कंठी झळके माळ लक्ष “वेब-लिंक्स”ची ।। १ ।। ज्ञानखचित शोधका विश्वजाल कुमरा शतकोटीचे बीज, सर्वांचे उत्तरां हिरेजडित दर्शिका त्या “यू ट्यूब” सुंदरा रुणझुणती “एमपी ३-४” मंजुळ गजरा ।। २ ।। मानवे […]

वारी विठ्ठलाची

इंद्रायणी चंद्रभागेसोबत एक दिवस आषाढी वारीला आली भक्तीमध्ये तल्लीन होत विठ्ठल दर्शनाला गेली विठ्ठल दर्शनासाठी सोबत रांगेत उभा राहिली चंद्रभागा सोबतीला विठ्ठल नामी दंग झाली तेवढ्यात अचानक समोरून एक विठ्ठल भक्त आला दोघींकडे बघत तो अचंबित झाला ….. अशा कशा ग तुम्ही इथं अस्वच्छ होऊन आल्या ट्रकभर निर्माल्य घेऊन इथं उभ्या राहिल्या चंद्रभागा इंद्रायणीकडे बघत हसत […]

अशी एक कविता लिहू इच्छिते

अशी एक कविता लिहू इच्छिते जी गावात चामडे शिवते माझ्या आईच्या हातातील सुई प्रमाणे सरळ आणि टोकदार, तसेच प्रत्येक फाटकी तुटकी गोष्ट जोडली जाऊ शकते आणि चुकीची शिलाई परत उधडली जाऊ शकते © जसिंता केरकेट्टा Jacinta Kerketta (साइकिल के अप्रैल-मई अंक में प्रकाशित) मराठी अनुवाद _विजय नगरकर

पाटलाची विहीर

ठाकुर का कुआँ / ओमप्रकाश वाल्‍मीकि चूल मातीची माती तलावाची तलाव पाटलाचा, भूक भाकरीची भाकरी बाजरीची बाजरी शेताची शेत पाटलाचे, बैल पाटलाचे नांगर पाटलाचा नांगराच्या मुठीवर हात आमचा पीक पाटलाचे, विहीर पाटलाची पाणी पाटलाचे शेत – जमीनी पाटलाच्या गल्ली – रस्ते पाटलाचे तर मग आमचे काय? गाव ? शहर ? देश ? ( सदियों का संताप […]

शपथ

घेतलेल्या शपथा पुर्ण करताना आयुष्य निघून गेलं, शपथेवर खरं बोलता बोलता म्हातारपण दारात आलं! तुझी माझी शपथ घेता , मैत्री टिकत‌ होती, बाकी च्या शपथां मधे देवांची लाईनच लागत होती ! प्रत्येक नव्या वळणावर एक नवी शपथ असायची! शपथ मोडली की माणूस मरतो ही भिती मनात वसायची ! शपथेवर चालणारं आयुष्य खुप निरागस असायचं, खोट्या शपथेला […]

किती घोषणांचा पाऊस होता

किती घोषणांचा पाऊस होता माणूस गप्पांनी भिजला होता अंधारात ज्यांना वाढवले गेले उजेडापासून त्यांनाच दूर हटवले गेले ज्यांनी जीवन प्रकाशमान केले त्यांनाच घरातून दूर केले गेले ज्यांच्या मनात चोरांची वस्ती होती परंपरेने त्यांच्याच मंदिरात गर्दी होती पावले या वाटेवर जितकी पडली तितकी पायाची जखम भरली एका मामुली भेटीचा किती अर्थ काढला किती कथा रचल्या प्रत्येक भेटीला […]

काळजाचे प्रेत

दुःख माझे वाहताना मी तुझ्यासमवेत आहे घर तुझे विझवायला गोदावरी जखमेत आहे. दूध मागितले मिळाली ही उपेक्षेचीच ज्वाला आग सरणाची तुझ्या का आचळाला येत आहे? शेवटी उगवून आलो मी तुझ्या ज्वारीप्रमाणे गाडला गेलो जिथे ते भाकरीचे शेत आहे. ज्योत तेलावाचुनी जळते उपाशी झोपडीतच मी भुकेची आग थोडी या दिव्याला देत आहे. जर मला कुरवाळणारा केतकीला हात […]

संकष्टी चतुर्थी

कृष्ण पक्षातील चतुर्थीला चला करूया गणेशाची आराधना संकटातूनी मुक्ती देणारा दिवस आजचा करू साजरा विघ्नहर्ता तू गणेशा वाहतो तुला एकवीस दुर्वा कर आमचा तू गणेशा संकटांचा मार्ग मोकळा मोदकाचा घास भरवितो जास्वंदीचे फुल वाहतो रक्तवर्णा श्री गणेशा तुझ्या पायी मी नतमस्तक होतो उमेश तोडकर

1 2 3 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..