संकल्प आणि कृती
वर्षाचा शेवटचा महिना सुरु झाला की आपणा सर्वांना चाहूल लागत असते ती येणाऱ्या नवीन वर्षाची , आणि मग, या नव्या वर्षात काय काय करायचे ? काय काय करणार आहोत ? याची यादी अर्थात “संकल्प ” Resoluations “,या बद्दल मित्रांन्शी शेअर करण्याची उत्सुकता असते. हे सर्व फेसबुक आणि इंटरनेट माध्यमावर वर मोठ्या आवडीने केली जाते . आपणही […]
