नवीन लेखन...

प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट

८६ वर्षापूर्वी आज पहिला मराठी बोलपट दाखविला गेला. ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या […]

बंगाली भारतीय चित्रपट निर्माते आणि कथा लेखक ऋत्विक घटक

मैलाचा दगड ठरणारे अनेक चित्रपट ऋत्विक घटक यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२५ रोजी ढाका येथे झाला. ऋत्विक घटक यांचे वडील सुरेशचन्द्र घटक जिल्हा दंडाधिकारी आणि एक कवी आणि नाटककार होते. वडिलांच्या लिहिण्याचा प्रभाव त्यांच्या वर झालेला असावा. त्यांची आई इंदू बाला देवी, त्यांची बहिण प्रतिती आणि मोठा भाऊ मनीष घटक त्याच्या […]

भास

चमचम चमकते नाणें    दूरी वरुनी दिसले । चांदीचे समजूनी    मन तयावर झेपावले ।।१।। निराशा आली पदरीं    जाणतां तुकडा पत्र्याचा । खोटी चमक बाळगुनी    फसविणे  गुणधर्म तयाचा ।।२।। भास ही चेतना  ती    तर्क वाढीवी कसा । दिसून येई सदैव   मनावर जो उमटे ठसा ।।३।। ठसे उमटती संस्कारांनीं    बघतां भोवती सारे । मनावर बिंबून जाते    आणि भासते तेच […]

मातृभूचा मी सेवक

मातृभूचा मी सेवक, देशसेवा करत रक्षक, सीमेवरचा मी जवान , तिच्यासाठी देतो पंचप्राण,–!!! मातृभूचा मी सेवक, एक सामान्यच शिक्षक, घडवेन उत्तम नागरिक, निष्ठेने पिढ्या जोपासेन,–!!! मातृभूचा मी सेवक, अभियंता म्हणून काम, जीव ओतून घडवेन, पुरते जाणून तंत्रज्ञान, –!!! मातृभूचा मी सेवक, धन्वंतरी असे नाव, लेकरांना सांभाळेन, मार्गदर्शन आरोग्यवर्धक,–!!! मातृभूचा मी सेवक, शेत पिकवणारा काटक, लेकरांना पुरवेन […]

कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग १

मुंबईहून नागपूर मार्गे कलकत्त्याला जाणारी ही एक महत्त्वाची व तितकीच मानाची गाडी. त्यामुळे तिला नंबर सुध्दा होता वन डाऊन टु अप. काळाप्रमाणे आता हे नंबर बदललेले आहेत.  […]

हिंदी व तमिळ अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री

मीनाक्षी शेषाद्रीने हिंदी व तमिळ चित्रपटांमधून अभिनय केला आहे. मीनाक्षीने वयाच्या १७ व्या वर्षी १९८१ सालचा मिस इंडिया किताब जिंकला होता. मिस इंडिया किताब जिंकणारी ही सर्वांत तरूण होती. […]

जागतिक टेलिव्हिजन दिवस

१९९६ च्या मार्च महिन्यातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात २१ नोव्हेंबरला जागतिक दूरदर्शन दिनाची साजरा करण्याची घोषणा झाली होती. या दिवशी विश्व दूरदर्शन सभा भरविण्यात आली होती. १९९६ साली दूरदर्शनचा ‘इडियट बॉक्स’ खेडोपाड्यात पोहोचला नव्हता व म्हणून प्रस्तुत दिनाची ‘‘श्रीमंतांचा दिवस’’ अशी हेटाळणी देखील झाली होती. […]

फुटबॉल मधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्डो

फुटबॉल मधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील सर्वांत प्रतिभाशाली फुटबॉलपटू आहे. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९८५ रोजी मॅडीइरा, पोर्तुगाल येथे झाला. महान फुटबॉलपटू पेल यांनी रोनाल्डोहला सर्वश्रेष्ठय फुटबॉलपटू संबोधलेले आहे. रोनाल्डोचे वडील जोस डिनिस ऐवियरो अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष रोनाल्ड रीगनमुळे चांगलेच प्रभावीत झाले होते. त्यांच्यापासून प्रेरीत होऊन त्यांरनी मुलाचे नाव‘ख्रिस्तियानो रोनाल्डो डॉस सांतोस ऐवियरो’असे ठेवले होते.पुढे त्याूचे नाव‘ख्रिस्तियानो […]

सिने-अभिनेता व निर्माता अभिषेक बच्चन

अभिषेकचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ रोजी झाला. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अभिषेक परदेशात गेला होता. मुंबई, नवी दिल्ली, स्वित्झर्लंड आणि बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अभिषेकने आपले शिक्षण पूर्ण केले. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००० सालच्या रेफ्युजी ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये […]

1 16 17 18 19 20 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..