भास

चमचम चमकते नाणें    दूरी वरुनी दिसले ।
चांदीचे समजूनी    मन तयावर झेपावले ।।१।।

निराशा आली पदरीं    जाणतां तुकडा पत्र्याचा ।
खोटी चमक बाळगुनी    फसविणे  गुणधर्म तयाचा ।।२।।

भास ही चेतना  ती    तर्क वाढीवी कसा ।
दिसून येई सदैव   मनावर जो उमटे ठसा ।।३।।

ठसे उमटती संस्कारांनीं    बघतां भोवती सारे ।
मनावर बिंबून जाते    आणि भासते तेच खरे ।।४।।

दिसून येतो ऊर्जा वापर    देह, बुद्धी वा मनीं ।
संस्काराचे बीज अंकुरते    परिस्थिती बघूनी ।।५।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1470 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…