नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

उगाच काहीतरी – २५

बाईकवर असताना फोनची रिंग वाजते. आपण घेत नाही, परत वाजते काहीतरी महत्त्वाचे असेल म्हणून आपण गाडी बाजूला घेतो. रेनकोटच्या आत ट्राउझरच्या खिशात ठेवलेला मोबाइल बाहेर काढतो. घरून दोन मिस्ड कॉल्स आलेले असतात. लगोलग दोन कॉल्स म्हणून आपण थोडे धास्तावतो म्हणून मग हेल्मेट काढून किंवा वर करून फोन डायल करून कानाला लावतो. रींग वाजत असते आणि मग […]

प्रसन्न

‘तंबाखू’ नावाच्या बाई नव्याने शाळेत आल्या नि शिस्तचा बडगा… नव्हे दांडकाच वर्गात अवतरला. सोनिया चूप बैठनेवालोंमेसे नही थी. तंबाखू बाई एक शब्द उच्चारला तरी शिकवणे बंद करी. चूप बसत. हे म्हणजे टू मच, थ्री मच, मचमच होतं. ना? तंबाखू बाईंनी न शिकविता पाठ पूर्ण झाल्याचे वर्गात सांगताच वर्गात टाचणी शांतता पसरली. […]

उगाच काहीतरी -२४

काल मी मरता मरता वाचलो. त्याचं काय झालं की सध्या आमचे कन्यारत्न हॉस्टेल वरून घरी आले आहे आणि नेहमी प्रमाणे आम्हाला बोटावर नाचवणे चालले आहे. तशी तिला हॉस्टेलवर राहून ही आम्हाला फोनवरून नाचवण्याची कला अवगत आहे. पण असो तर पॉंइटाचा मुद्दा हा की तिने दोन दिवसापुर्वी हुकूम सोडला की तिला ती कुठलीशी H&E पेन्सिल पाहिजे आहे. […]

सोनेरी राजपुत्रास पत्र…

प्रिय सोनेरी राजपुत्रा…. तू काल पहाटे अचानक मनुष्यवस्तीत आलास आणि हकनाक स्वतःचा जीव गमावून बसलास… आम्हाला शहरामध्ये असा वन्यप्राणी आल्याचं खपत नाही, हे कदाचित तुझ्या गावीही नसावं… आम्ही सुट्टीच्या दिवसात बंद गाडीतून अभयारण्यात तुम्हा मंडळींना पहायला येतो, तेव्हा आम्ही आमच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत असतो… इथे तर तू आपल्या सवंगड्यांना सोडून चुकून रानटी मनुष्यवस्तीत एकटाच आलास…. […]

उगाच काहीतरी -२३

“Life is like a box of chocolates, you never know what you’re going to get.” –Forrest Gump. आयुष्य खरोखर अगदी असेच आहे. योगायोग आपण चित्रपटात पहात असतो आणि कधी कधी विचार करतो की यार हे कसं शक्य आहे . पण म्हणतात ना reality is stranger than fiction तसे काही उदाहरणं आपल्याला खऱ्या आयुष्यात दिसतात आणि विश्वास […]

निरोप

निरोप हा शब्दच मुळात प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. ती विलक्षण हृदयस्थ अशी मनसंवेदना असून परस्पर आत्मीयतेची द्योतक आहे. सहवासान मन मनांत गुंतुन जाते हे वास्तव आहे. जीवन हे देखील अतर्क्य आहे, जीवनाच्या प्रत्येक वळणावर अनुभूतिचे अनेक कंगोरे आहेत. तेथे भावनिक ओढ आहे, तेथे प्रत्येक नात्याची सुंदर जडणघडण आहे. आणि त्यातूनच प्रेम, वात्सल्य, मैत्रभाव अशी लाघवी नाती […]

‘रेशमी’ गोणपाट…

तिच्या डोळ्यासमोर लहानपणापासूनची क्षणचित्रे एकापाठोपाठ एक येऊ लागतात. आंध्रमधील एका गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला. रामल्लू व सरसम्माच्या पोटी नको असताना जन्माला आलेलं हे अपत्य. घरच्या गरीबीनं तिला चौथीच्या पुढे शिक्षण घेऊ दिलं नाही. शाळा सुटली. ती आईला घरकामात मदत करु लागली. […]

मन करा रे प्रसन्न

करणार्याला अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत. गायन, वाचन, लेखन, चित्रकला, फोटोग्राफी, पौराहित्य, ज्योतिष, मानसशास्त्र, निसर्गोपचार, अगदी ट्रेकींगसुद्धा. काहीजणांनी जुना शाळेचा ग्रुप तयार करून ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ साध्य केले आहे. वृद्धापकाळात भेडसावणार्या अनेक समस्यांना अशा छंदातून आणि उपक्रमातून नक्कीच मन प्रसन्न राखता येईल आवश्यकता आहे एक पाऊल पुढे टाकण्याची. […]

चिरयौवना..

समोरचा माणूस गप्प असताना त्याच्याबद्दल काहीच कळत नाही, तो बोलू लागला की, ‘कळू’ लागतो ते त्याच्या बोलण्यातून. सवयीनुसार प्रत्येकाचे बोलणे बदलत जाते. काहींना शिवीचा वापर केल्याशिवाय बोलताच येत नाही. त्याउलट संस्कारी माणूस कितीही चिडला तरी अपशब्द बोलूच शकत नाही, त्याऐवजी तो गप्प राहणेच पसंत करतो. […]

अनमोल ‘रतन’

पूर्वी घरटी दिसणारी, कुठेही पटकन जाण्यासाठी उपयोगी पडणारी, दुरुस्तीचा वारंवार खर्च न काढणारी सायकल कुटुंबाची एक भागीदार असायची. रविवारी प्रत्येकजण तिला धुवून साफसफाई करायचा. दसऱ्याला तिला फुलांची माळ लावली जायची. सायकल चालवताना कोणी समोर आलं की, हॅण्डलवरची घंटी वाजवताना आनंद व्हायचा. जुन्या फिलीप्स, अॅटलास, हिरो कंपनीच्या सायकली आता इतिहासजमा झालेल्या आहेत. […]

1 71 72 73 74 75 489
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..