नवीन लेखन...

उगाच काहीतरी -२३

“Life is like a box of chocolates, you never know what you’re going to get.” –Forrest Gump. आयुष्य खरोखर अगदी असेच आहे. योगायोग आपण चित्रपटात पहात असतो आणि कधी कधी विचार करतो की यार हे कसं शक्य आहे . पण म्हणतात ना reality is stranger than fiction तसे काही उदाहरणं आपल्याला खऱ्या आयुष्यात दिसतात आणि विश्वास […]

उगाच काहीतरी -२२

रविवार, चित्रपट आणि आम्ही AKA How we watch movies every sunday संध्या काळी ७. ०० या मी – चल मस्त पिक्चर बघु या. सौ – हो. काहीतरी छान पिक्चर लावा. मी – हो नेटफ्लिक्स, प्राईम, युट्युब, अ, ब, क, वगैरे वगैरे फिरत बसतो.. ७.३० वा सौ- तुम्ही यातच वेळ घालवत बसाल. नक्की ते भुताप्रेतांचे नाहीतर खुन […]

उगाच काहीतरी – २१

माझ्या एका मित्राच्या आजोबांनी टायटॅनिक पाहिलं होतं. त्यांना सुरूवातीपासूनच माहिती होतं की ते जहाज नक्की बुडणार आहे. त्यांनी लोकांनी त्यात चढू नये म्हणून खूप विनंती केली. पण कोणीही त्यांचं ऐकलं नाही. पुन्हा पुन्हा ते लोकांना सांगत राहिले. शेवटी त्यांनी खूप आरडाओरड केली तेव्हा………. त्यांना उचलून थिएटर च्या बाहेर टाकून देण्यात आले. –अमोल पाटील

उगाच काहीतरी -२०

लेट सिटींग डिस्कलेमर : हे माझं वैयक्तिक निरीक्षण आणि मत आहे. तुमचे विचार वेगळे असू शकतात. ‌आपल्या भारतीयांचे काही वैशिष्ट्य असतात म्हणजे भारतीय मेहनती असतात. प्रामाणिक असतात, आणि लवचिक असतात.याचे उदाहरण म्हणजे आपल्याकडच्या कॉल सेंटर वगैरे. परदेशी वेळेच्या हिशोबाने आपल्याकडे काम करण्याच्या जी लवचिकता आहे त्यामुळेच आपल्याकडे bpo आणि कॉल सेंटर एवढ्या प्रमाणात स्थापित होऊ शकले […]

उगाच काहीतरी – १९

माझ्या घराजवळच्या बाजारात एक फेरी वाली बाई बसते. घरगुती वापराचे छोटे-मोठे सामान विकायला ती बाई तिथे जमिनीवर मांडून बसते. तिच्या सोबत नेहमी तिची एक चार-पाच वर्षांची लहान मुलगी असते. नवरा क्वचित काहीतरी सामान आणताना नेताना दिसतो पण शक्यतो ही बाई आणि मुलगी या दोघीच असतात. एकंदर वागण्या बोलण्यावरुन ती चांगली सुशिक्षित आणि चांगल्या घरातली वाटते. माझी […]

उगाच काहीतरी – १८ (जाहिराती)

बाकी अशा इतर बऱ्याच जाहिराती आहेत जसे चित्रपटाच्या वेब सिरीज च्या आणि हो आजकाल न्यूज चॅनलचे पण होर्डिंग लागलेले असतात. मंत्र्यांच्या आणि त्यांच्या चेल्यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स, वगैरे वगैरे वगैरे. पण एक मात्र निश्चित आहे की जाहिराती शिवाय धंदा होणं शक्य नाही. […]

उगाच काहीतरी – १७

सोयीसाठी लावलेली वस्तू नेहमी उपयोगीच राहील असं नाही आणि बायको हा जीव फोन वर बोलताना नवऱ्याचा आवाज कमी आणि बॅकग्राऊंड चा आवाज जास्त ऐकत असतो. त्यामुळे वेळ काळ आणि परिसर बघून थाप मारावी. […]

उगाच काहीतरी -१६

स्वारी च्या संभाषणातून इंग्लिश शब्दांचा अगदी भडीमार होत होता आधी त्याच्या मित्राचा फोन असावा बहुतेक यावर त्याने त्याच्या ऑफिस बद्दल बर्याच फुशारक्या मारल्या. […]

उगाच काहीतरी – १५

आपण खरेदी केलेल्या प्रत्येक मालाच्या मागे एवढ्या लोकांचा सहभाग असतो आणि या लोकांवर त्यांचे कुटुंब अवलंबून असते. त्यामुळे असल्या मेसेजेस मुळे प्रभावित होऊन समोर दिसणाऱ्या एका गरिबाला मदत करण्याच्या नादात कमी खरेदी करून वरील एवढ्या लोकांच्या दिवाळीच्या सणा वरती आपण पाणी फिरवू शकतो. […]

उगाच काहीतरी – १४ (नॉस्टॅल्जिया)

हे रेडिओ चे चित्र पाहिले आणि मन चार दशके मागे गेलं. शाळेची तयारी करून वडिलांच्या सायकल जवळ त्यांच्या निघण्याची वाट पाहत उभा असलेला मी आणि कानावर ऐकू येणाऱ्या या जाहिराती […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..