नवीन लेखन...

ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ – भाग 2

विद्यापीठाचा प्रमुख भिक्षू असे. त्याला बुद्धिमता, वारिष्टता नुसार निवडले जाई. त्याच्याकडे विद्यापीठाची संपूर्ण प्राशासनिक,शैक्षणिक  सूत्रे असत. […]

ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ – भाग 1

नालंदा विद्यापीठाच्या उद्गमा बद्दल अनेक प्रवाद आहेत,त्यापैकी एक म्हणजे संघराम  शहराच्या दक्षिणेस एका आंब्याच्या झाडाखाली एका हौदात नाग रहात असे,त्यावरून नाव पडले. […]

गणकयंत्र

आजच्या संगणकाच्या युगातही आकडेमोडीसाठी कॅलक्युलेटर हे साधन वापरले जातेच. आता संगणकावर, घड्याळात, मोबाइलमध्ये कॅलक्युलेटर आहे. लॅटिनमधील कॅलक्युलेअर म्हणजे दगडांच्या मदतीने मोजणी, यावरून कॅलक्युलेटर शब्द तयार झाला. पूर्वीच्या काळी आपल्याकडे अर्ध्या भागात रंगीत मणी लावलेली पाटी होती, तिच्यात जी खुबी होती त्याचाच वापर करीत गणनाची संकल्पना प्रगत झाली. […]

फळे आणि भाज्या उत्पादनात तंत्रज्ञानाचा वापर

फळे आणि भाज्या यांची शेती आणि तंत्रज्ञान ही जोडी वरकरणी विसंगत वाटते. परंतु, तंत्रज्ञान शेतीच्या सर्व टप्प्यांमध्ये फार मोठी कामगिरी बजावते; आणि शेतकऱ्याला उत्तम पीक, उत्तम नफा आणि ग्राहकाला रास्त भावात उत्तम फळे आणि भाज्या मिळायला कशी मदत करते, याचा आढावा घेणारा हा लेख… […]

जोडीदार निवडतांना – भाग १

काय करू काही समजत नव्हतं , कोणत्या स्थळाची / वराची निवड करू ? भल्या मोठ्या पगाराची शहरात नोकरी करणारा ,कि गेल्या तीनचार वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला , कि प्रगतिशील असलेल्या एखाद्या गावात स्वतःचा जमीन जुमला , बंगला , शेतकरी असलेला ग्रामीण भागात राहणारा . […]

मानसिक दबाब

हा फोटो नीट पहा. आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेफ थॉ़म्पसनने ७ खेळाडुंना क्षेत्ररक्षण करण्यासाठी अगदी फलंदाजाजवळ लावले आहें. म्हणजे यष्टी रक्षक तसेंच स्वतः मिळुन असें नऊ खेळाडु खेळपट्टी जवळच आहेत. राहता राहीलें २ खेळाडु उर्वरीत मैदानात क्षेत्र रक्षणासाठी उरतात. […]

मी आणि डॉ काशिनाथ घाणेकर

“मी आणि डॉ.काशिनाथ घाणेकर” हा एका उच्चविद्याविभूषित, रुबाबदार, देखण्या, बेदरकार, अभिनयसंपन्न त्याचबरोबर कलंदर, काहीसे एककल्ली, जीवन उधळून टाकणाऱ्या पण माणूसपण ल्यालेल्या व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास आहे, जो त्यांच्यातील संपूर्ण गुण दोषांसहित रमेशजींच्या शब्दांमधून उलगडत जातो, कारण तो त्यांनी जवळून पाहिलेला आहे. […]

प्रचंड हिरा

हिरा हे आपल्याला सुपरिचित असलेलं रत्न आहे. हिरा म्हणजे प्रत्यक्षात स्फटिकाच्या स्वरूपातला कार्बन. योग्य अशा उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची परिस्थिती निर्माण झाली, की कार्बनचं हिऱ्यात रूपांतर व्हायला लागलं. अशी परिस्थिती पृथ्वीच्या कवचाखालील भागात अस्तित्वात असते. त्यामुळे पृथ्वीच्या या अंतर्भागातील कार्बनचं रूपांतर हिऱ्यांत होऊ शकतं. […]

 भयभीत झालेले ऑफिस

1978 पासून रेल्वे मध्ये काम करीत असताना अनेक गमतीजमती झाल्या होत्या. खरंतर जवळून पाहिलेली रेल्वे या विषयावर काही कथा लिहिल्या आहेत. काही जण म्हणतातवाचलयशिवायलिहीतायेतनाही. हे अगदी खरे आहे परंतु रेल्वे मध्ये काम करीत असताना समोर घडलेली गोष्ट. […]

शिव्या अपशब्द वगैरे वगैरे

एकजण ओळखीचा आहे तो मस्करीत म्हणतो सकाळ झाली , सगळे आटोपले की आरशात बघून दोन सणसणीत शिव्या घालतो. मग एकदम फ्रेश….? मला माहित आहे तो हे फेकत असणार. त्याचे हे बोलणे ऐकून मला विचार करण्यास भाग पाडले. शिव्यांचे , अपशब्दंचे आपल्या आयुष्यात स्थान काय ? असा प्रश्न मला पडला , तुम्हालाही पडला असेलही. अर्थात १०० टक्के […]

1 48 49 50 51 52 102
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..