नाम घेता राघवाचे
नाम घेता राघवाचे (भक्ती गीत) नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे करितो तोची सार्थक जीवनाचे भुरळ पडे षडरिपूंची जिवा तया नामे लागे अंतरीचा दिवा क्षालन होईल वाईट कर्माचे नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे 1 बळे करिता चित्त कोठे रमेना समाधान ते काही केल्या मिळेना उठता मनीं वादळ विचारांचे नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे 2 मन अडले नित्य […]
