नवीन लेखन...

मैत्र

तू , मी आणि वाफाळत्या चहाचा कप तुझ्या ओठांवर हसू आणि नजर बेफिकर बाहेर धुंवाधार पाऊस आणि धावपळ करणारं शहर माझं काही बोलणं तुझं लक्ष मात्र कुठं दूरवर सर आता जरा कमी होते पाऊस शांत बरसत राहतो शब्दांना शोधता शोधता चहा निवत जातो काही क्षण असेच रेंगाळतात आठवणींना जपण्यासाठी तुझ्यासाठी , माझ्यासाठी आणि त्या वाफाळत्या चहासाठी… […]

गोष्ट छोट्याश्या ‘गुलाबी’ आभाळाची !

अशा मालिकेतला २०१९ चा एक चित्रपट अचानक नेटफ्लिक्स वर दिसला- The Sky is pink ! आयेशा चौधरीच्या सत्यकथेवर आधारीत हा चित्रपट आवडून गेला. नांव असं का ठेवलंय, खूप वेळ संदर्भ लागला नाही. मग ट्यूब पेटली- आजकालच्या परिभाषेत प्रसूतिगृहात बाळ जन्माला आले की मुलगा असेल तर ब्लू आणि कन्यारत्न झाले असेल तर पिंक असं म्हणायची पद्धत आहे. […]

इथे ‘रंगतो’ नंदू

आम्ही १९८१ पासून डिझाईनच्या कामाला सुरुवात केली. तात्या ऐतवडेकरांकडे डिझाईनरुन निगेटिव्ह पाॅझिटिव्ह करण्यासाठी असंख्य स्क्रिन प्रिंटर्स यायचे. त्यातील कुणाला व्हिजिटींग कार्डचे डिझाईन करून घ्यायचे असेल तर तात्या त्या व्यक्तीला आमच्या घरी पाठवत असत. […]

मिमिक्री

र्वी वाद्यवृंदाच्या कार्यक्रमामध्ये मुख्य गायक वादकांना अल्प विश्रांती मिळावी आणि कार्यक्रम सुरू रहावा या हेतूने Mimicry कलाकार आपली कला सादर करत असत. पुढे स्वतंत्र Mimicry शोज होऊ लागले. हळुहळु या कलेला स्थिरपणा आला आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या नकला , Mimicry यांचे पूर्ण कार्यक्रम सादर करू लागल्या. […]

कठीण कठीण किती

मग काय तुझ्या लाखाचे बाराशे झाले का? असू दे मी करुन घेतो. तू जेव. आता यांना जमणार नाही म्हणून मी उठून फोडणी करून दिली. आणि राग खूपच आला होता म्हणून तावातावाने बाहेर जाऊन समोरच्या पायरीवर जाऊन बसले…. भूक व राग . […]

सिटी ग्रुपचे मुख्य कार्यकारी विक्रम पंडित

१९८३ मध्ये त्यांनी मॉर्गन स्टॅन्ले या कंपनीत नोकरी स्वीकारली. या कंपनी रूजू होणारे ते पहिले भारतीय होते. १९९० मध्ये कंपनीच्या यूस इक्विटी सिंडिकेट विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त झाली. […]

पर्यटन आणि संरक्षण

कुठेही प्रवासाला जायचं ठरवलं की एक अनामिक हुरहूर मनाला लागते. जायचा दिवस जवळ आला की आपली तयारी सुरू होते. कपडे कुठले घालायचे, बॅग कुठली न्यायची यापासून खरेदी काय करायची याचे बेत मनात आखायला सुरवात होते. परदेशी जाण्यासाठी व्हिसा मिळेल की नाही यापासून तिथल्या चलनात करायच्या खर्चाचे गणित सुरू होते. हे करत असताना प्रवासाचा दिवस उजाडतो आणि आपण घराबाहेर पडतो. […]

पानिपतच्या महासंग्रामाची २६१ वर्षं

पानिपत हे ठिकाण गेल्या सहस्त्रकात फारच गाजलेले आहे. इथे लढल्या गेलेल्या तीनही लढायात स्थानिक राज्यकर्त्यांची अपरिमित हानी झाली आणि परकीय आक्रमकांचे विजय झाले. त्यामुळे पानिपतची रणभूमी ही परधार्जिणी आहे असे म्हटले जाते. […]

1 340 341 342 343 344 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..