नवीन लेखन...

भरत-भेट

शुटींग सकाळी आठला सुरु झालं होतं.. मला जायला थोडा उशीर झाला.. तोपर्यंत भरत जाधवचा सीन शूट झालेला होता.. साधा झब्बा व धोतर नेसलेल्या अभिनेत्याची व माझी, ती दुसरी ‘भरत-भेट’ होती. […]

निरोप

रसर क्षणक्षण सरता वर्षानुवर्षे सहजी सरती भाळी भोग सुखदुःखांचे चिरंजीव साऱ्याच स्मृती निसर्गाची सारी किमया अखंड कालचक्राची गती स्मरणाचेच दान जीवाला सत्कर्माचे संचित सदगती सद्गुणांना रुजवीत जावे सद्भावनां! सुखदाच अंती क्षण! हरविले उरी जपावे उसवित रहाव्या गतस्मृती नवे वर्ष, ही नवी पालवी ईश्वराची अगम्य अनुभूती आनंदाने सुस्वागत करावे हीच जीवनाची फलश्रुती — वि.ग.सातपुते.(भावकवी ) 9766544908 रचना […]

ठाण्याची रंगपरंपरा

आज महाराष्ट्राच्या सह-सांस्कृतिक राजधानीचा मान मिरवणाऱया ठाणे शहराचा साधारणत सातव्या शतकापासून लिखित इतिहास आढळतो. या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते की, इतिहासकाळात ठाणे हे वैभवाच्या शिखरावर असलेलं, भरभराटीस आलेलं, व्यापारी उलाढालींचे आणि राजकीय हालचालींचे केंद्र असलेलं संपन्न नगर होतं. नाटकाच्या संदर्भातील पहिली नोंद मिळते ती रावबहादूर भास्कर दामोदर पाळंदे यांच्या संदर्भातील. ऑफिशिएटिंग मराठी ट्रान्सलेटर म्हणून सरकार दरबारी काम पाहिलेले पाळंदे साहित्यिक होते.  ‘गीत सुधा’ आणि ‘रत्नमाला’ हे ग्रंथ त्यांनी लिहिले होते. मुख्य म्हणजे ‘विक्रमोर्वशिय’ या संस्कृत नाटकाचे त्यांनी मराठीत गद्य पद्यात्मक भाषांतर केले होते.  तिथून ठाण्याची नाट्यपरंपरा उगम पावली, असं म्हणता येईल. […]

मकर संक्रमण !

१५ मे १९८३ साली कु. राजलक्ष्मी भगवान नाईक ही सौ. राजलक्ष्मी नितीन देशपांडे बनून माझ्या आयुष्यात आली. म्हणून आम्हां उभयतांसाठी हे संमेलन आणि व्यासपीठ जीवनाचा एक अविभाज्य घटक बनून राहिले आहे. त्यानंतर इस्लामपूरला असताना आम्ही नियमित या संमेलनात जात असू. […]

छडी रे छडी

वसुधाला, वसंतरावांच्यात झालेला हा अचानक बदल सुखावत होता.. त्यांनीही वसंतरावांना, मनापासून साथ देण्याचे ठरविले. […]

संक्रमण !

माझं नवं ( आणि दहावं ) पुस्तक ” पांढरा पडदा ” येतंय या महिना अखेरीपर्यंत ! हे पुस्तक मी माझ्या पत्नीला अर्पण केलंय. फार पूर्वी तिने “वाटेवरच्या कविता ” हा तिचा काव्यसंग्रह मला अर्पण केला होता. ही उशिराची रिटर्न गिफ्ट ! संक्रांतीच्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर !! […]

आयुष्याचा गुंता आणि गुंतणं

आपल्याला ना सगळंच हवं असतं. काही ना काही सांगायचं असतं, समोरच्याने ते ऐकायला हवं असतं, नाही ऐकलं तर आपल्याला ते फार लागतं, मग आपल्याला समजून घेत नाहीत म्हणून आपण गळा काढतो. एकूण काय तर सगळ्या दोऱ्या आपल्या हातात हव्या असतात. […]

बायको जाते माहेरी

सकाळचे नऊ वाजत आले तरी पण माधुरीचे दार बंद. रोज सकाळी उठून दारात छोटी का होईना रांगोळी काढली की माझ्या कडे हसत बघणारी आज दिसली नाही. वाटलं की आज रविवार असल्याने उशिरा उठेल. […]

‘हरवलेलं शेपूट’

वानरवर्गीय प्राण्यांनी आपली शेपटी गमावणं, हा उत्क्रांतीतला महत्त्वाचा टप्पा आहे. माणसाला असणारं माकड हाड हे त्या शेपटीचेच अवशेष आहेत. बो शिआ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं संशोधन हे वानरवर्गीय प्राणी आणि आजचा माणूस यांच्यातला संबंध स्पष्ट करतं. […]

जुळ्यांचं रूटीन आणि आपला पेशन्स

सगळ्यांनाच माहितीये, घरात लहान बाळ असलं की, पहिले काही महिने नुसता गोंधळ एके गोंधळ असतो. एक रुटीन लागलंय म्हणे पर्यंत बदलून जातं. त्यामुळे त्यावेळच्या रुटीनमध्ये उसंत नावाच्या गोष्टीला मोठी सुट्टी देण्यावाचून पर्याय नसतो. […]

1 338 339 340 341 342 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..