नवीन लेखन...

नवरत्नमालिका – ४

भूरिभारधरकुण्डलीन्द्रमणिबद्धभूवलयपीठिकां वारिराशिमणिमेखलावलयवह्निमण्डलशरीरिणीम् । वारिसारवहकुण्डलां गगनशेखरीं च परमात्मिकां चारुचन्द्ररविलोचनां मनसि भावयामि परदेवताम् ॥ ४॥ आई जगदंबेच्या अतीविराट विश्वरूपाचे इथे वर्णन साकारण्यात आले आहे. विश्वातील अतीव वैभवशाली पंचमहाभूते ही जणूकाही आई जगदंबेची अवयव वा आभूषणे आहेत असे अतिभव्यतम वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात, भूरिभारधरकुण्डलीन्द्रमणिबद्धभूवलयपीठिकां- भूरी म्हणजे प्रचंड. भार अर्थात वजन. सगळ्यात जास्त वजन कशाचे? तर या पृथ्वीचे. त्याला […]

तोळा-मासा

सूर्यकिरण येती दाराशी चंद्र झोपतो रोज उशाशी । अवसेची त्या कशास चिंता दिवे सभोती, उठता बसता । धनचिंता ना ज्यास भिवविते तोळा मासा दुःखही निवते ।। सूर्य लोपता चंद्र पुरेसा प्रकाश नसूदे पुरे कवडसा । अवसेच्या रात्रीला उरतो व्रुथा भरवसा देवावर तो । दारिद्र्याचे असेच असते तोळा मासा सुख नांदते।। …….मी मानसी

बुद्धीचा गैरवापर ! ( बेवड्याची डायरी – भाग ३० वा )

सर हे वाचत असताना आम्ही सर्व मनापासून हसून मिलिंदच्या बुद्धीला दाद देत होतो …त्याने एक दारुडा नेमका कसा वागतो याचेच वर्णन केलेले होते ..जे आम्हाला सर्वाना तंतोतंत लागू पडत होते ..फक्त त्याने हे विडंबन केले असल्याने ..हे सरांना कळले तर ते रागावतील म्हणून वहीत लिहून लपवून ठेवलेले होते […]

जीवन गुलाबा परि

जीवन असावे गुलाबा सारखे, सहवासे ज्याच्या मिळताती सुखे ।।१।।   सुगंध तयाचा दरवळत राही, मनास आमच्या समाधान होई ।।२।।   नाजूक पाकळ्या कोमल वाटती, सर्वस्व अर्पूनी गुलकंद देती ।।३।।   विसरूं नका ते काटे गुलाबाचे, बसती लपूनी खालती फुलांचे ।।४।।   सुखाचे भोवती सावट दु:खाचे, जीवन वाटते झाड गुलाबाचे ।।५।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

आज आत्महत्या नाही का ?

समाज म्हणून आपण इतके निर्ढावलेलो आहोत की आपल्या समोर येणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांचे आपल्याला काहीच वाटत नाही. अंगावरची घाण झटकावी इतक्या सहजपणे आपण या घटना वाचतो, ऐकतो आणि दुसऱ्या क्षणाला विसरुन जातो. […]

नवरत्नमालिका – ३

स्मेरचारुमुखमण्डलां विमलगण्डलम्बिमणिमण्डलां हारदामपरिशोभमानकुचभारभीरुतनुमध्यमाम् । वीरगर्वहरनूपुरां विविधकारणेशवरपीठिकां मारवैरिसहचारिणीं मनसि भावयामि परदेवताम् ॥ ३॥ आई जगदंबेच्या अतिदिव्य सौंदर्याचे आणि वैभवाचे लोकविलक्षणत्व विशद करतांना भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, स्मेरचारुमुखमण्डलां- स्मेर शब्दाचा अर्थ आहे दंतपंक्ती किंचित दिसतील अशा प्रकारचे मंद हास्य. अशा स्मेर हास्याने, चारू म्हणजे अत्यंत आकर्षक मुखकमलाने आई जगदंबा युक्त आहे. अशा अत्यंतिक सुंदरतम हास्याने युक्त असणार्‍या, […]

लोक…

हवे तेच बोलता मी जमाया लागले लोक सत्य सांगू लागताचि उठू लागे एक एक। …मी मानसी

मी पाहिलेला होक्काइदो – साप्पोरो (जपान वारी)

हाकोदाते पाहिल्यानंतर पुढे ओढ लागली ती म्हणजे होक्काइदोची कॅपिटल सिटी पाहण्याची. “साप्पोरो” हे होक्काइदो मधील सर्वात मोठे शहर असुन इकडे येण्याचा सगळ्यात सोयीस्कर मार्ग म्हणालं, तर हवाई मार्ग.साप्पोरो Planned City असल्यामुळे, शहराची रचना पद्धतशीर आहे. […]

 कवितेचे मूल्यमापन

काव्य रचनेचा छंद लागूनी,  कविता करू लागलो  । भाव तरंगाना आकार देऊनी,  शब्दांत गुंफू लागलो….१, एका मागूनी दुसरी कविता, रचित मी चाललो वही भरता संग्रहाची, आनंदात गुंग झालो…२, अचानकपणे खंत वाटूनी,  निराशा आली मनी निरर्थक वेळ दवडिला,  हेच समजोनी ….३, बोध मिळूनी कुणीतरी सांगे, मूल्यमापन होईल वेडेपणा वा शहाणपणा,  काळ हाच ठरवील…४, करूनी घेतले तुज कडूनी, […]

नवरत्नमालिका – २

गन्धसारघनसारचारुनवनागवल्लिरसवासिनीं सान्ध्यरागमधुराधराभरणसुन्दराननशुचिस्मिताम् । मन्थरायतविलोचनाममलबालचन्द्रकृतशेखरीं इन्दिरारमणसोदरीं मनसि भावयामि परदेवताम् ॥ २॥ आई जगदंबेच्या दिव्य शृंगाराचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, गन्धसार- अर्थात मलय पर्वतावर निर्माण होणारे उत्तम चंदन. घनसार- म्हणजे कापूर, चारुनवनागवल्लि- सुंदर कोवळ्या विड्याच्या पानांचा, रसवासिनीं – रस धारण करणाऱ्या, आचार्य श्री येथे बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही शृंगारांचा विचार करीत आहेत. चंदनाचा […]

1 82 83 84 85 86 149
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..