नवीन लेखन...

  ‘अ’ ते ‘ज्ञ’  चा मार्ग’

अ,आ,इ,ई,उ,ऊ, गिरवित पाटी पुस्तक हातीं घेतले ह,ळ,क्ष,ज्ञ, करुनी शेवटीं खरेच मजला ज्ञान मिळाले   आरंभातील ‘ अ ‘ शिकूनी अहंकार तो जागृत झाला तो तर राजा षढरिपूचा ज्ञानास त्याने दुर सारला   अज्ञान- राज्यामघ्यें भटकतां स्वतःशी गेलो विसरुनी ज्ञानी झालो आहोंत आपण समजे चार पुस्तके वाचूनी   हालके हालके पुढे चाललो ‘अ’ ‘आ’  सोडूनी ‘क्ष’ ज्ञ’ […]

स्वागत नववर्षाचे करत

स्वागत नववर्षाचे करत, सुखदुःखांच्या संकल्पना, आज नवीन दिन उगवला, प्रार्थित अजोड नव- अरुणां,–!!! कल्पना सुखाच्या करत, दुःखांचे डोंगर मागे सोडा, साजरा करत आनंद, समर्थ होऊनी खडे रहा,–!!! काय दडले काळाच्या पोटात, तोंड उन -पावसा देण्यां, सिद्ध असतो हरेक माणूस, संकटावरती मात करण्यां,—!!! काय शिकवी गतकाळ, सुधाराव्यात आपल्या चुका, नियतीचे जे होती लक्ष्य, त्यांना हात द्यावा नेमका,—!!! […]

एक नवी पहाट

न चुकणारी घटना रोजची नवी पहाट पण आजची विशेष वाटे मज प्रभावळ तेज फाकले दशदिशात चैतन्य सळसळले चराचरात पक्षी कलरव करिते झाले गरुड झेप घेत ,स्वप्न माझे नभात विहरले फुलली वनराणी, हलकेच आली फुलराणी कुपी उघडता सुगंधाची परिमल वाटत फिरली प्रभाराणी ही एक नवी पहाट न ठरो जगरहाट या वर्षात दिसो नवा थाट वाहू दे चराचरात […]

श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग १

भगवान जगदगुरु आदि शंकराचार्यांचे स्तोत्र वाङमय म्हणजे  परमानंदाचा शब्दावतार. यापैकी एकेका श्लोकाचा दररोज रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करुया, विद्यावाचस्पति प्रा स्वानंद गजानन पुंड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या श्री शांकर स्तोत्ररसावली या आध्यात्मिक सदरातून….. मुदा करात्तमोदकंसदा विमुक्तिसाधकं ! कलाधरावतंसकंविलासिलोकरञ्जकम् !! अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं ! नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् !!१!! भगवान श्री गणेशांच्या दिव्य वैभवाचे आनंदगायन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य […]

1 147 148 149
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..