आईस्क्रिम

उन्हाळा सुरु होत आहे, थंडगार आईस्क्रिम खाण्याची मजा काही औरच आहे! गार गार मस्तच! हे आईस्क्रीम युरोप मधून भारतात आले. युरोपमध्ये बाहेर बर्फ पडते आणि हे लोक आईस्क्रीम खातात. ह्याचे कारण आईस्क्रीम हे स्पर्शाने थंड असले तरी गुणांनी उष्ण आहे. त्यामुळे ते उष्णता निर्माण करते व थंडीचा त्रास होत नाही. आपण उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ले की आपल्याला […]

आल्हाददायक व आरोग्यदायक टॉमेटो

लालबुंद दिसणारा टोमॅटो हा मनाला आल्हाददायक व शरीरासही आरोग्यदायक आहे. टोमॅटो ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. हिंदीमध्ये टमाटर, इंग्रजीमध्ये टोमॅटो, संस्कृतमध्ये रक्तफल तर शास्त्रीय भाषेमध्ये सोलॅनम लायकोपरसिकम या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सोलॅनसी कुळातील आहे. टोमॅटो हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. नंतर […]

श्रीखंड असे खातात

वसंताचा गोडवा हळू हळू कमी होत हवेतील उष्णता वाढते आहे.  आता होळी व पुढे गुढीपाडवा आहेच. जोडीला लग्नसराई चा सुद्धा हाच ‘सिझन’ ठरलेला. तेव्हा ‘कुच मिठा हो जाएं?’ पूर्वी सणावाराला होणारे परंतु हल्ली डेअरी च्या कृपेने बारमाही खाल्ले जाणारे ‘श्रीखंड’ हे ह्या उन्हाळ्याच्या मिष्टांनात अव्वल आहे. आज थोड त्याबद्दलच बोलूयात. बहुतेक सर्वांना ताक, दही, लस्सी हे […]

उरलेल्या पदार्थाची शिळासप्तमी

‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असल्याने उरलेलं अन्न टाकून देण्याची पद्धत भारतीय संस्कृतीत नाही. त्यातूनच उरलेल्या पदार्थामधून नवीन पदार्थ तयार करण्याच्या पद्धती रूढ झाल्या आहेत. […]

नाश्त्याला खायचे तरी काय?

“तुम्ही वैद्य लोक ब्रेड बटर खाऊ नका,आंबवलेला डोसा इडली खाऊ नका म्हणतात.अहो मग नाश्त्याला खायचे तरी काय आम्ही ?’”असे डोळे मोठे आणि चेहरा एवढासा करून निरागस जाब विचारणाऱ्या माझ्या समस्त पेशंट वर्ग/मित्रमैत्रिणी/नातेवाईकांना हि पोस्ट समर्पित आहे.अगदी महिनाभर नाश्त्याला पुरतील एवढे म्हणजे २९ पथ्य पदार्थांची यादी देत आहे.महिना तर ३०/३१ दिवसांचा मग एक दोन पदार्थ कमी का […]

वाईन आख्यान

वाईन ही दारू, लिकरसारखी नाही हे समजून घ्यायला पाहिजे. भारतात वाईनबद्दल तसे बरेच गैरसमज आहेत. पाश्चात्यांकडे हे कल्चर १४व्या शतकापासून चालत आलंय. आपल्याकडे वाईन आलीच फार उशिरा, त्यामुळे ‘वाईन कल्चर’ इकडे यायला तसा बराच वेळ लागणार आहे. वाईनचा इतिहास असं म्हणतात की फार पूर्वी काही प्रवासी लोकांना गोड आणि रसाळ अशी काही फळे आवडली. त्यांनी ती […]

३१ डिसेंबर

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी वीकेण्डला आल्यामुळे जंगी पाटर्य़ाचे बेत रचले जात आहेत. यापूर्वी केवळ शहरी भागातच थर्टीफस्ट साजरा केला जात होता. आता ही प्रथा खेडय़ापाडय़ातही पोहोचली आहे. थर्टीफस्ट जवळ आला की युवावर्गांची धूमधाम तयारी असते. ती पार्टी कुठे करायची, कशी करायची, जेवणाचा मेनू कसा असावा यात युवा पिढी मग्न आहे. पण ३१ डिसेंबरला हॉटेलात जेवायला […]

३१ डिसेंबर……म्हणजे पार्टी हवीचं

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी वीकेण्डला आल्यामुळे जंगी पाटर्य़ाचे बेत रचले जात आहेत. यापूर्वी केवळ शहरी भागातच थर्टीफस्ट साजरा केला जात होता. आता ही प्रथा खेडय़ापाडय़ातही पोहोचली आहे. थर्टीफस्ट जवळ आला की युवावर्गांची धूमधाम तयारी असते. ती पार्टी कुठे करायची, कशी करायची, जेवणाचा मेनू कसा असावा यात युवा पिढी मग्न आहे. पण ३१ डिसेंबरला हॉटेलात जेवायला […]

आजचा विषय मटार

थंडीच्या मोसम चालू झाला या मोसमात बाजारात मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. जेवणात हिरव्या मटारच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. मटार-पनीर, मटार-पुलाव, आलु मटार, मटाराचे कटलेट यासारखे विविध खाण्याचे स्वादिष्ट प्रकार मटारापासून बनवता येतात. लो कॅलरी आणि अनेक पौष्टिक तत्वे असलेल्या मटाराचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्याचा गुणधर्म असलेल्या मटाराचे लठ्ठ व्यक्तिंनी अवश्य सेवन करावे. मटारातील […]

पेरुपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

फळातील गराच्या रंगावरून प्रामुख्याने सफेद पेरू व गुलाबी पेरू अशा दोन जाती दिसून येतात. महाराष्ट्रात सरदार या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येते. या जातीची फळे आकाराने मोठी व गोलसर असून बियांची संख्या कमी असते. फळातील गर चवीस गोड असून तो पांढऱ्या रंगाचा असतो. या फळामध्ये ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. हे फळ अत्यंत […]

1 2 3 10