कोकणचा मेवा – भाग १
आंबा, काजू, फणस, करवंद, जांभुळ, कोकम, जाम, तोरणे, आळू, आवळे… कोकणात सर्वत्र आढळणाऱ्या या मेव्याची गोडी निराळीच असते.
[…]
आंबा, काजू, फणस, करवंद, जांभुळ, कोकम, जाम, तोरणे, आळू, आवळे… कोकणात सर्वत्र आढळणाऱ्या या मेव्याची गोडी निराळीच असते.
[…]
रत्नागिरीच्या बाजारात दिसणाऱ्या कोकमासोबतच काळे टपोर करवंदेही पर्यटकांना आवडतात. डोंगर उतारावरील करवंदांच्या जाळीतून ग्रामीण महिलांनी (कोकणात त्यांना मामी म्हणतात) बाजारात आणलेले ताजी करवंदे पाहून तोंडाला पाणी सुटते. अत्यंत चवदार असलेल्या या करवंदांचे सरबतही कोकणात मिळते. पाच रुपयाचा वाटा घेतल्यावर अर्ध्या तासाच्या प्रवासात हा गोडवा सहजपणे जिभेवर रेंगाळतो. कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात […]
बाळंतपणानंतर डिकाचे लाडू म्हणजे मेजवानीच. […]
साहित्य- पाव किलो बेसन, पाव किलो बडी शोप, पाव किलो बदाम किवा 2 वाटी बदामाचा कूट, दीड वाटी सोप बारीक करून, खडीसाखर बारीक करून 2 वाटी किवा अंदाजे इलायची पूड अर्धा चमचा., अंदाजे तूप कृती- बदाम व खडीसाखर मिक्सरवर बारीक करून घ्या. बडीशोप थोडी भाजून बारीक करून घ्या. कढईत साजुक तुपावर बेसन गुलाबीसर भाजून घ्या. बेसन […]
दोडका, गोसाळे (गिलके), पडवळ या भाज्या ताटात दिसल्यानंतर कितीही भूक असली तरी पोटात जात नाहीत.
[…]
पदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण तो फ्रीज अर्थात शीतकपाटात ठेवत असतो. परंतु, याचा अर्थ तो तिथेच पडून द्यावा असा नाही. ‘स्मार्ट वूमन’ फ्रीजमध्ये जास्त दिवस पदार्थ ठेवत नाहीत. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये कोणते पदार्थ असायला पाहिजेत, यासाठी या काही टिप्स नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील…
[…]
श्रावण सुरू झाला की, उपवास सुरू होतात आणि उपवास सुरू झाले की, उपवासाचे विविध पदार्थ शोधले जातात. नेहमीच साबुदाणा खिचडी अथवा वरीचा भात खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी वेगळा, चटपटीत उपवासाच पदार्थ ताटात आल्यावर उपवासाचा देखील आनंद घेता येतो.
[…]
साऊथमधला इडली-डोसा महाराष्ट्रतल्या घराघरात कधी पोहोचला हे जसे कोणाला कळले नाही तसेच काहीसे हरबर्याच्या भाजीचे आहे. वाळलेले हरबरे तळून किंवा ओले हरबरे लिंबू पिळून, त्यावर थोडे मिठ, चाटमसाला टाकून आपण शहरी लोक खातोच ना. पण हे हरबरे शेतात डौलाने उभे असतात त्यावेळी ते पाहण्याची गंमत देखील औरच. हिरव्या रंगाचे टपोरे मोती कोणी एखाद्या छोट्याशा झाडाला लटकवून ठेवावेत आणि ते वार्याच्या झोताने डोलताना पहावयास मिळावेत.. अहाहा… अगदी म्हैसूर किंवा पैठणच्या उद्यानात आपल्या प्रेयसीचा दुपट्टा वार्यावर उडल्यासारखे वाटले ना.. असो.. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions