अंड्याची मसालेदार भुर्जी
गणेशोत्सव-नवरात्रोत्सवातले कायकर्ते असोत, उशिरा कामावरून घरी निघालेले नोकरदार असोत किंवा जिवाची मुंबई करायला बाहेर पडलेले उत्साही तरुण असोत; कितीही रात्र झाली तरी आपली भूक भागवण्यासाठी अंडाभुर्जीची गाडी असणार याची त्यांना खात्री असायची. गरीब असो वा श्रीमंत, सारेच एकदिलाने अंडाभुर्जीच्या गाडीवर हक्काने ताव मारताना दिसायचे. […]
