नवीन लेखन...

वारी आषाढी एखाद(अ)शी !

दरवर्षी आषाढी एकादशी येते आणि वारकरी नेहमीच पायी पंढरीची वारी करतात. त्या वारीत वयोवृद्ध, तरुण, स्त्री/पुरुष, गरीब/श्रीमंत, वारा/पाऊस याची तमा न बाळगता पायकरी पंढरीची वारी करत असतात. कित्येक दशके हे अव्याहत चालू आहे आणि चालू रहाणार. त्यांना कधी दम, कंटाळा किंवा थकवा जाणवत नाही. खरचं सगळ्या वारकर्‍यांना मनापासून नमस्कार आणि त्यांचे अभिनंदन…!!
[…]

माझी तत्वसरणी :: (४९) पंचमहाभूते आणि पृथ्वीवरील मूलद्रव्ये.

इलेक्ट्रॉन हे आधुनिक युगाचे महामहाभूत आहे. इलेक्ट्रॉनमुळेच वीजप्रवाह निर्माण होतो. त्यामुळे आपली जीवनशैलीच बदलून गेली आहे. सजीवांचे शरीरही वीजप्रवाह निर्माण करू शकते आणि तेही सजीवांच्या आहाररूपी इंधनातूनच. मेदू, ह्रदय, यांचे कार्य देखील वीजप्रवाहामुळेच चालते. त्यामुळेच ईसीजी, ईईजी वगैरे आलेख काढून ह्रदय आणि मेंदूतील दोष हुडकून काढता येतात. सध्या, जगातील मोठमोठे शास्त्रज्ञ, विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्यात गुंतले आहेत. मूलकणांना वस्तूमान प्राप्त करून देणारे हिग्जबोसॉन हे कण सापडले तर ते प्रचंड महाभूत ठरेल. विश्वात, गुरुत्वाकर्षण बल निर्माण करणारे ग्रॅव्हीटॉन नावाचे मूलकण सापडले तर तेही प्रचंड महाभूत ठरेल.
[…]

आई

आई विषयी व्यक्त केलेल्या भावना या कवितेत दिसून येतील. छंदबद्ध ओळी आणि आर्इविषयी मनात उमटलेल्या भावना कवितेच्या रुपाने कागदावर उमटले.
[…]

श्री गणेश ल्हाकांग – तिबेट

भारतीय संस्कृती खूप दूरवर पसरलेली आढळते. असे असताना आपल्या शेजारी असलेले राष्ट्र तिबेटात तिची पाळेमुळे न आढळणे अशक्यच. अशा आपल्या शेजारी असलेल्या तिबेट राष्ट्रात प्राचीन काळी वैदिक संस्कृती प्रचलित होती.
[…]

मर्ढेकरांची कविता – आला आषाढ श्रावण

मर्ढेकरांची “आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी ;” ही कविता पहिल्यांदा वाचल्यावर निसर्गवर्णनपर कविता वाटते. परंतु कवितेतील हा पाउस वेगळाच आहे. ह्या कवितेला दुसऱ्या महायुध्दात अमेरीकेने जपानवर टाकलेल्या अणुबाँबचा संदर्भ आहे. अमेरीकेने जपानमधील हीरोशिमा व नागासकी याशहरांवर अणुबॉंब टाकल्यावर पडलेला किरणोत्सर्गी असा हा पाऊस आहे.
[…]

हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर करा – ईशान उपनिषद

समस्त भौतिक पदार्थांना शुद्ध करने हा अग्नीचा स्वभावाच आहे.हे विश्वदेव विद्वान अग्नी, आपल्याजवळ पोहचण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा. आपण माझ्या सर्व जाणतात. माझ्या मार्गातले अडथळे दूर करा. – ‘आगीत फाईली जळाल्या, नेता-अधिकारी पापमुक्त जहाले’. ……
[…]

रवंथ

“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
[…]

1 2 3 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..