बेदाणे
बेदाणे कोणाला आवडणार नाहीत, असा एकही माणूस सापडणार नाही. बेदाणे द्राक्षापासून तयार करतात. द्राक्षे सुकवली की बेदाणे तयार होतात. बेदाणे तयार करावयाचे असेल तर घरी द्राक्षे विकत घेऊन जमलेली द्राक्षे यांना मणी असे म्हणतात. असे मणी म्हणजे सुटी द्राक्षे घेऊन ती स्टोव्हवर अथवा गॅसवर पाण्यात उकळवतात. […]
