गेल्या शंभरहून जास्त वर्षात मराठी माणसाला आवडलेली आणि अत्यंत लोकप्रिय झालेली ही गाणी.

एव्हरग्रीन गाणे – “जाने कहा गये वो दिन”

हे गाणे तुम्हाला तुमच्या त्या खास जुन्या दिवसात घेऊन जाते. तुमच्या आठवणी जाग्या करते. मनाच्या आतल्या संवेदना हलवून सोडते. जुने दिवस वाईट असले किंवा चांगले असले तरी “हरवलेले” असतात आणि जे हरवलेले असते त्याची चुटपुट आणि ओढ तितकीच तीव्र असते. त्या चुटपुटीची आणि तीव्रतेची जाणीव ह्या एव्हरग्रीन गाण्यात भरलेली आहे. […]

संथ वाहते कृष्णामाई

सहकारी चित्रपट संस्था लिमिटेड सांगली द्वारा प्रस्तुत, अण्णासाहेब कराळे द्वारा निर्मित आणि मधुकर पाठक द्वारा दिग्दर्शित एक नितांत सुंदर मराठी चित्रपट,’ संथ वाहते कृष्णामाई ‘. राजा परांजपे, अरुण सरनाईक, चंद्रकांत, कामिनी कदम, गुलाब मोकाशी, जयमाला काळे, विक्रम गोखले, विनय काळे, बर्ची बहाद्दर यांच्या प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट एका स्थापत्य अभियंत्यांच्या जीवनावर आधारित होता. […]

श्रीनिवास खळे आणि दोन भारतरत्ने

मा.श्रीनिवास खळे यांच्या संगीत रचना या गायक गायिका यांना गाण्यासाठी अवघड असत, त्यामुळे खळे यांच्या कडे गाणे म्हणजे कठीण परीक्षा पास होणे असे मानले जात असे. याबबत त्यांना विचारले असता ते म्हणत कि त्या रचना हि शब्दांची गरज आहे. आणि योग्य संगीत रचने शिवाय गीतातील भाव रसिकांपर्यंत पोचणार कसे ? त्यांनी संगीतबध्द केलेली भक्ती गीते तर […]

जयोस्तु ते श्रीमहन्मंगले…

जयोस्तु ते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे… स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे… राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी… स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी वंदे त्वामहं यशोयुतां वंदे… गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची… स्वतंत्रते भगवती अन्यथा […]

हे सुरांनो, चंद्र व्हा….

पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृती जागवणारं  ‘ययाती देवयानी’ या संगीत नाटकातील हे सुरांनो, चंद्र व्हा हे सुरेख पद.. हे गाणं लिहीलं आहे, मा.वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांनी. तर त्याला संगीत आणि आवाज लाभला आहे, स्वतः पं. जितेंद्र अभिषेकी यांचा. अभिषेकीबुवा हे गाणं गाताना इतके तन्मय होत की ते गाणं थेट मनाला भिडत असे. गाताना त्यांचं उजवं बोट आकाशाकडे जात असे. जणू काही ते […]

ऐरणीच्या देवा… कथा एका अजरामर मराठी गीताची..!

ऐरणीच्या देवा तुला……चित्रपट : साधी माणसं कथा एका अजरामर मराठी गीताची..! जगदीश खेबुडकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीला अनेक लोकप्रिय गाणी दिली आहेत, जगदीश खेबुडकर यांनी ‘ऐरणीच्या देवा तुला’ या गाण्याचे बोल कसे सुचले, या गाण्याची कथा खेबुडकरांनी सांगितली होती, ती अतिशय रंजक आहे. भालजी पेंढारकर यांनी आपल्या आगामी ‘साधी माणसं’ या चित्रपटात खेबुडकरांची गाणी घ्यायची नाहीत […]

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा..

आणखी एका सुप्रसिद्ध महाराष्ट्रगीताची कडवी खाली सादर करत आहे. महाराष्ट्र गीत – २ मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा । प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।। राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा । अंजन कांचन करवंदीच्या कांटेरी देशा । बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा । भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या […]

1 2