नवीन लेखन...

कावळे (कथा) – भाग 2

मी मुंबईला कॉलेज शिक्षणासाठी आलो. चांगला अभ्यास करून डॉक्टर झालो. म्हणजे एम्.बी.बी.एस्! त्याकाळात डॉक्टर म्हणजे एम्.बी.बी.एस् आणि फारच तर एफ्.आर.सी.एस्. (लंडन). पण फार श्रीमंत बापाची पोरच लंडन, फिंडन् करायची. पण एम.बी.बी.एस. म्हणजे फार मोठा डॉक्टर, त्यावेळी. आता एम.बी.बी.एस.ला डॉक्टरपण विचारत नाहीत. आता लागतो एम्.एस.एम.डी! वगैरे! काही दिवसांनी त्यालाही कोणी विचारणार नाही. मग लागतील एम.डी. म्हणजे मॅड, […]

अंधार आणि उजेड

रोज दिवाळी साजरी करणा-यांना दिवाळीत नवीन काय, असा प्रश्न पडतो. ती कशी साजरी करावी, याची त्यांना चिंता पडते. तर दिवाळीतही अंधारात राहणा-यांची संख्या कमी नाही. त्यांच्या उजेडाची काळजी  कुणी करावी? […]

अमेरिकेकडून शिकण्यासारखं काही

अमेरिकेत ट्राफिकची शिस्त पाहून आपण अक्षरश: थक्क होऊन जातो. अमेरिकेतील सर्व शहरे परस्परांना हायवेनी जोडलेली आहेत. अनेकदा इप्सित ठिकाणी जाण्यासाठीही हायवेंचाच आधार घ्यावा लागतो. या हायवेंवर जाणाऱ्या आणि येणाऱ्या बाजूने प्रत्येकी किमान तीन लेन्स उपलब्ध असतात. सर्वात डावीकडची लेन वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी, मधली लेन कमी वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठी, आणि उजवीकडची लेन हायवेवरुन बाहेर पडण्यासाठी अथवा पुन्हा हायवेवर येण्यासाठी व पोलिसांची गाडी, आगीचे बंब, रुग्णवाहिका यांच्यासाठी असते. त्या लेनवरुन विनाकारण कोणतीही गाडी जात नाही. […]

एटीएमची चोरी – (कथाकुंज क्रमांक ८)

बाळू शिंदे, हुसेन आणि मटकर हे त्रिकूट पोलिसांच्या दफ्तरात नोंदलेलं होतं. तिघेही लहान सहान गुन्ह्यांसाठी तुरुंगवास भोगून आले होते. तिथेच त्यांची दोस्ती झाली होती. त्रिकूट आता मोठे दरवडे घालायला मागेपुढे पहात नसे. मटकर हा खरं तर इलेक्ट्राॅनिक्स इंजिनीअर. तो आपल्या ज्ञानाचा उपयोग ह्या चोऱ्यांची आंखणी आणि अंमलबजावणी दोन्हीसाठी करत असे. तिघे बाईकवरून फिरत असत. बाळू आणि […]

कावळे (कथा) – भाग 1

उपनगरातील भर वस्तीत, आजूबाजूला नवीन नवीन भव्य काँक्रिटच्या इमारतींच्या गराड्यात हा आमचा एकमेव बंगला, वासंती व्हिला’. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्यात भरल्याशिवाय रहात नाही. एखादं मरायला टेकलेलं जनावर, कधी मरतंय याची वाट पाहत, आजूबाजूच्या परिसरात, कावळे वाट पाहत बसतात तसे ‘बिल्डर’ नावाची आधुनिक कावळे जमात या बंगल्यावर डोळा ठेवून आहे. अर्थात मी चांगला खमक्या आहे आणि जोपर्यंत मला […]

कोंडी

इथला निसर्ग चारी बाजूने पोखरला जात आहे आणि भयभीत जनावरांची कोंडी झाली आहे. चारी बाजूनी माती आणि दगडांच्या शोधातील मंडळी ट्रक लावून लूट करत आहेत. किंचित आत झुडपात हात भट्टयांची मालिकाच तयार झाली आहे. त्याबरोबरच हौशी शिकारी मंडळीनीही हैदोस मांडला आहे. […]

बियोन्ड हॉरिझॉन (काल्पनिक विज्ञान कथा) – भाग – ३

शीर्षक: क्षितिजापलीडले प्रकरण तिसरे एका अद्भुत प्रयोगाबद्दल चर्चा करून समीरच्या विचार चक्राला चालना मिळाली. घरी आल्यावर समीर नेहमीच्या दिनचर्येमध्ये व्यस्त झाला.अभ्यास, लेक्चर्स,सबमिशनस! आठवडा कधी संपत आला कळला देखील नाही. तरीही मनात सतत प्रयोगाबद्दलचे विचार घोळत होते. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता समीर सरांच्या घरी दाखल झाला. सरांनीही समीरचे हसून स्वागत केले. आज सरांचा चेहरा जरा प्रसन्न […]

भुताला बढती

मग त्या भुतानं त्याला मक्यापासून दारू कशी बनवायची ते दाखवून दिलं. शेतकऱ्यानं कडक दारू बनवायला सुरुवात केली. स्वत: प्यायला आणि मित्रांनाही पाजायला लागला. […]

वेगळा (कथा) भाग ३

दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर ठरल्याप्रमाणे बाबू अशोकला भेटला ,घरी जाताना अशोक ने बाबुला विचारल , “आज संध्याकाळी तू भेटशील मला ?” […]

ॲंटोन चेकॉव्ह याची चरीत्र-कथा

चेकॉव्हच्या कथांत दिसून येणाऱ्या बंडखोरीचा उगम आईला व मुलांना त्यांच्याकडून मिळणारी हिंसक वागणूक यामधे असावा, असा एक तर्क कांही समीक्षक लावतात. चेकॉव्ह डॉक्टर होता व तो मजेत म्हणत असे, “वैद्यकी ही माझी कायदेशीर पत्नी आहे तर साहित्य हे माझे बाहेरचे “प्रकरण” आहे.” […]

1 25 26 27 28 29 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..