नवीन लेखन...

माझ्या प्रोफाईल फुटुची गोष्ट

मी फेसबुकला कधीच माझा प्रोफाईल फोटो लावत नाही.. नाही..नाही..गैरसमज करून घेऊ नका..कोणी फोटोचा गैरवापर करेल असला विचारही माझ्या आसपास फिरकत नाही.कारण तसं करायला सुंदर तर सोडाच पण जरा बरा चेहरा लागतो..माझा तो आजिबात नाही.. दोन चार महिन्यांपूर्वी आपणही जरा बरं दिसावं असं उगीचच मनानं घेतलं..म्हटलं छानसा हेअर-कट केला तर कदाचित वय दोन-पाच वर्षे कमी दिसेल. म्हणून […]

बदलणारं अस्तित्व

तिच्या घरापासून थोडी लांब एक छानशी जागा होती. तिथे भरपूर आणि उंच झाडं, झाडांना लपेटलेल्या वेली, त्यावरील वेगवेगळ्या रंगाची, गंधाची फुलं आणि या सगळ्यावर मुक्त विहार करणारे, किलबिल करणारे पक्षी. या सगळ्या गोष्टी जेवढ्या ठळक तेवढंच त्यांच्या विरुद्ध असणारा एक डोहं ही होता तिथे. […]

जपानी सामुराई महिला-इटागाकी, हात्सू-जो, मियाजिनो आणि टोरा गोझेन

गजा पानमधील कॅमेलॉट सरदारांच्या फार पूर्वीच सामुराईंनी खानदानी लढवय्यांच्या वर्गाची एक श्रेणी निर्माण केलेली होती. सामुराई पंथात वा श्रेणीत समाविष्ट होण्यासाठी माणूस धष्टपुष्ट असणे, शिस्तबद्ध असणे आणि निर्भय असणे अत्यावश्यक होते. […]

तुमको न भूल पाएँगे- भाग १

कसं काय मंडळी मजेत ना?आणि आपला नेहेमीचा आपुलकीचा प्रश्न ” वाचताय ना? वाचायलच पाहिजे , कारण घेऊन आलोय तुमच्या आवडीचा कार्यक्रम उदय सप्रे म प्रस्तुत चला , { आनंदाने } जगण्याची दवा येऊ द्या ! { झी आणि डाॅ.नीलेश साबळेंची क्षमा मागून !  […]

बाळासाहेबांच्या स्वाक्षरीची बॅट

आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आठवणी अनेकांकडे असतील. माझ्याकडे त्यांची अशी एक आठवण आहे जी कदाचित कोणाकडेही नसेल.. माझ्यासाठी ती अक्षरश: अमूल्य आहे.  […]

ब्लु मुन

कॅनडाच्या व्हिफेन हेड पोर्ट मधुन आमचे जहाज निघणार होते. जहाजावरील सगळं ऑईल डिस्चार्ज व्हायच्या तासभर अगोदर ‘प्रोसिड टोवर्ड्स नायजेरिया’ असा कंपनी कडून मेसेज आला होता. […]

शाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस व्हता. मी चौथीतून पाचवीत गेलो .बापानं कशीतरी पदरमोडं करून वह्या पुस्तकं आणले व्हते. या सालापासून मव्हा भाऊबी शाळंत येणारं होता. मनून मंग बाच्या सांगण्यावरूनं मी त्यालं घेऊन शाळतं निघालो.एंक्याचा आज शाळचा पह्यलाचं दिवसं आसल्यानं पाहाटचं उठून आंघुळ करून त्ये सगळ्या देवायच्या पाया पडूनं आलतं. […]

ध्वनी-वेगापेक्षा अधिक वेगाने उडणारी पहिली महिला वैमानिक आणि ‘वास्प’ची निर्माती जॅकी कॉकरन

अमेरिकेच्या लष्कराच्या इतिहासात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पश्चिम टेक्सास शहराच्या मध्यभागी एक विलक्षण लष्करी जागतिक स्वरूपाचा प्रयोगच झाला होता. टेक्सासमधील जगातील पहिल्याच ठरलेल्या केवळ स्त्री वैमानिकांच्या असलेल्या लष्करी तळावर संपूर्ण अमेरिकेतून हजारो स्त्रियांनी त्या महिला वैमानिकांच्या गटाला ‘वुमन एअर फोर्स सर्व्हिस पायलटस्’ म्हणजेच ‘वास्प’ असे संबोधले जात होते. […]

1 28 29 30 31 32 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..