नवीन लेखन...

व्यक्तिबोधक शालेय शिक्षण

आज एक व्हाट्स अँप मेल आला, छान होता. “एक दगड काच फोडू शकतो, एक शब्द हृदय दुखावू शकतो, एक क्षणात प्रेम होऊ शकते, मग एका धड्यात परीक्षेचा पेपर का संपू शकत नाही?” थोडा विनोदी होता. लिहिणारा गमतीत लिहून गेला होता. त्याने ‘एक’ ह्या शब्दावर श्लेष साधला होता. […]

डायरी व्हाया रोजनिशी

नवीन वर्षाची सुरुवात झाली की, डायरी खरेदी करण्याची इच्छा मला होतेच. मग अप्पा बळवंत चौकात जायचं आणि अनेक दुकानाच्या काऊंटरवर मांडलेल्या डायऱ्यांवर नजर टाकायची व रविवारचं पूर्ण पान असलेली डायरी खरेदी करायची, असं कित्येक वर्ष घडलेलं आहे. नोव्हेंबरच्या शेवटी नवीन वर्षाच्या डायऱ्या बाजारात विक्रीसाठी येतात. डिसेंबर अखेरपर्यंत त्यांची किंमत जास्त असते. जानेवारी सुरु झाला की, सवलतीच्या […]

विचारांचा घोळ झालायं सगळा

मला अंग चेपून घ्यायला फार आवडते. माझे काही जुने मित्र कुठे भेटले, म्हणजे जर का त्यांनी मला कुठे पहिले, अगदी सभा, समारंभात सुद्धा, तर हळूच मागून येऊन खांदे दाबायला लागतात. […]

बोंगो, ढोलकी आणि मी

माझ्या वडिलांना तबल्याची आवड होती.तरुणपणी त्यांना ते वाजवायला शिकता नाही आले.उस्ताद थिरकवा हे त्यांचे आवडते होते. रेडिओवरील शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ते ऐकत असत.मी लहान असताना मला त्याची गोडी वाटत नव्हती.मी त्यांना मराठी किंवा हिंदी गाण्यांचे कार्यक्रम लावायला सांगायचो. […]

पत्रास कारण कि

हल्लीच्या पिढीला हा मायना कळणारच नाही, आणि त्यात त्यांची काही चुकी आहे असे मला तरी वाटत नाही. आजच्या इंटरनेटच्या जगात, व्हाट्सअँप, ट्विटर, इंस्टाग्राम, सिग्नल, स्नॅप-चॅट, वगैरे अँप्स वरून क्षणार्धात हव्या असलेल्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट, म्हणजे संपर्क करणे त्यांना सोपेच वाटणार. […]

तेजपुंज क्रांतीसुर्य वीर सावरकर

जुलै १९१० लंडनहून मोरिया नावाचे जहाज भारताकडे रवाना झाले त्यात भारताचे क्रांतीवीर कैदेत होते त्यांच्या भोवती कडेकोट पहारा होता. लंडन आणि मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या भोवती जहाजावर डोळयात तेल घालुन पहारा देत होते. त्यांच्या डोळयात धूळ फेकुन समुद्रामध्ये उडी मारून पोहत कुठल्यातरी विदेशी समुद्र किना-यावर पोहचण्याची योजना त्या क्रांतीवीराच्या मनामध्ये येत होती. […]

केळीच्या पानावर…

मी रमणबागेत अकरावीला असताना आमची सहल गोवा, गोकर्ण महाबळेश्वरला गेली होती. तेव्हा पहिल्यांदा गणपती पुळेला गेलो. तिथल्या मुक्कामी आम्हा सर्वांना केळीच्या पानावर जेवण मिळाले. गोकर्ण महाबळेश्वरला देखील केळीच्या पानावरचं जेवण केले. फारच अनुभव फारच छान होता. त्यानंतर केळीच्या पानावर जेवण्याचा प्रसंग काही आला नाही. मध्यंतरी एक लेख वाचनात आला. त्यामध्ये लिहिलं होतं की, केळीच्या बुंध्यातील, केळफुलातील, […]

खुल जा… बीस इक्कीस!

नवीन वर्ष, पहिला दिवस! नवीन वर्ष म्हटलं की, मला अलिबाबाच्या गुहेत प्रवेश केल्यासारखं वाटतं. ३६५ रांजण भरलेले आहेत. कशात काय आहे, हे माहीत नाही. एकेक दिवसाचा रांजण उघडून पहायचा आणि आनंद उपभोगायचा. कधी अचानक सरदार येईल म्हणून संकटाची खबरदारीही घ्यायची… न कळत्या वयाची पाच, कळत्या वयाची वीस व अनुभवाची पस्तीस वर्षे जमेस धरुन साठी पूर्ण केलेला […]

रक्तापलिकडची नाती…

आयुष्यातले खरे धडे शाळा कॉलेज च्या बाहेरंच मिळतात.. उघड्या डोक्याने ते समजून घेण्याची आपली तयारी हवी. […]

गाऱ्हाणी

अशाच एका कार्यक्रमात बायका म्हणजे फार वयस्कर नव्हे मैत्रीणी होत्या. आणि आपसात एकमेकींना गाऱ्हाणी सांगत होत्या. आणि मला जरा कुतूहल वाटले म्हणून ऐकत होते. तर गाऱ्हाणी विषय होता. मुलगा ऐकत नाही. लवकर उठत नाही. अभ्यासात लक्ष नाही. खेळात आवड आहे. […]

1 29 30 31 32 33 283
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..