दोन नोबेल पारितोषिके मिळविणारी पहिली महिला शास्त्रज्ञ मादाम मारी क्युरी
७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंडमध्ये शिक्षकी पेशातील स्क्लोडोवस्की दाम्पत्याच्या पोटी मादाम मारी यांचा जन्म झाला होता. रेडियमचा शोध लावून आणि पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र या विषयांतील दोन नोबेल पारितोषिके मिळवून मादाम मारी क्युरी यांनी आपल्या आयुष्याचे सोने केले. […]
