नवीन लेखन...

केक्या दादा

ग्रामीण भागात सर्वात कलंदर कलाकार कोण असेल तर तो म्हणजे केक्या दादा. केक्या दादाला ओळखत नाही असा शोधूनही माणूस सापडणार नाही. […]

मोदींच्या मिस्कील नजरेतून – एक अकबर-बिरबल

पंतप्रधान कार्यालयात मी ज्या केबिनमध्ये बसतो ती एका मोठ्या हॉलमध्ये आहे. मधोमध दरवाजा आणि दोन्ही बाजूंना साडेतीन फूट उंच पार्टिशन असलेल्या सहा केबिन्स आहेत. त्यात सहा अधिकाऱ्यांचे निजी सचिव व अन्य कर्मचारी मिळून जवळपास २४–२५ जणांचा स्टाफ बसतो. दरवाजा उघडल्याबरोबर समोर मी जिथे बसतो ती केबिन दिसते. […]

संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर – जीवन चरित्र

काही माणसे एखाद्या ध्येयाने पछाडलेली असतात. ती माणसे एखाद्या ध्येयासाठीच जन्म घेत असावीत. आणि कार्य साध्य झाल्यावर या मानव जातीत आपला अभ्यद्य ठसा उमटवून निघून जात असावीत. त्यापैकी साऱ्या महाराष्ट्रात तमाशा क्षेत्रात अजरामर नाव जर कुणाचं असेल तर ते म्हणजे मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांचं. […]

निवडणूक आयुक्त टी.ए. शेषन

स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळाचे सदस्य काकासाहेब गाडगीळ यांच्या ‘पथिक’ या आत्मवृत्तातील हा एक लेख. या आत्मवृत्ताची डिजिटल आवृत्ती लवकरच मराठीसृष्टीद्वारे प्रकाशित होत आहे.  […]

स्मरणगाथा : ८

प्रत्येक लेखकाला आपल्या प्रत्येक कथेविषयी खूप जिव्हाळा वाटत असतो . निवांत क्षणी कथेचा प्रवास आठवत राहतो . असाच एक प्रवास स्मरणात आहे माझ्या . ती कथा आहे ड्रॉवर या शीर्षकाची . ती प्रसिद्ध झाली होती अंतर्नाद सप्टेंबर , १९९९ या मासिकात . […]

स्वप्नांचे सौदागर आणि भ्रूणहत्या

आजच्या स्पर्धेच्या युगात अशा भ्रूणहत्या ठिकठिकाणी घडताहेत. त्यावर कुणाचाही वचक नाही , कुणाला काही देणंघेणं पडलेलं नाही आणि कुणालाही कसलंही सोयरसुतक नाही… […]

क्रिकेट एक बहाणा

लाहोरच्या हॉटेलपर्यंतच्या प्रवासात तो बरंच काही बोलत होता. किती सांगू आणि किती नको, असं त्याला होऊन गेलं होतं. टॅक्सीच्या मालकाला तेव्हा रोज तीनशे रुपये आपल्याला द्यावे लागतात, असं तो म्हणाला, त्याचा अर्थ मला उमजला होता. रोज तीनशे रुपयांखेरीज आणखी तीनशे रुपये तरी त्याला मिळायला हवेत. त्यातून तो पेट्रोलसाठी किती खर्च करत असेल आणि घरखर्चासाठी त्याच्या हातात किती पैसे राहत असतील, हा प्रश्नच होता. […]

स्मरणगाथा : ६ 

संधी ही क्षितीज असल्याची जाणीव होते , तेव्हाची गोष्ट ! अर्थात पुन्हा पुन्हा लक्षात ठेवावे असे स्मरण गाथेतील अपयशाचे पान ! ‘ कॉलेजमधून घरी जाताना माळनाक्यावर थांबा . मी तिथे थांबलो आहे .’ ज्येष्ठ नाटककार प्र.ल मयेकर यांचा निरोप आला म्हणून मी काम संपल्यावर थेट माळनाक्यावर गेलो . प्र .ल. वाट बघत होते . ‘ आपल्याला […]

पुणे ते मुंबई – आगामी चित्रपटासाठी फॉर्म्युला

एका कल्पक दिग्दर्शकाने आपल्या आगामी चित्रपटासाठी पुढील फॉर्म्युला तयार केला आहे. आजकालच्या लोकप्रिय चित्रपटांना आवश्यक असा सर्व मसाला त्यात आहे. पुणे ते मुंबई या आगगाडीच्या एका प्रवासात हा बोलपट काढता येतो. या चित्रपटाचे कथानक व शूटिंग पुणे स्टेशनवर सुरू झाले असून बोरीबंदर स्टेशनवर ते संपले आहे. […]

स्मरणगाथा : ५

धन्य होण्याचे आणि कृतकृत्य होण्याचे, गुरू ऋण अंशतः फेडण्याचे योग आयुष्यात अपवादानेच येतात. असे योग माझ्याही आयुष्यात आले . ज्यांनी माझ्या वाङ्मयीन कारकिर्दीला आशीर्वाद दिला , त्या स्वामी स्वरूपानंद महाराजांचं चरित्र लिहिण्यासाठी सेवा मंडळाकडून विचारणा झाली होती . स्वामीजींचं चरित्र लिहायचं आणि तेही अत्यंत कमी शब्दात… हे खरंतर खूप मोठं आव्हान होतं. ज्यांच्याविषयी लिहायचं ती व्यक्ती […]

1 2 3 4 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..