नवीन लेखन...

जेवण एके जेवण

तुमचा लोणचेवाला मित्र जेवायला येत असेल तर मला स्वयंपाकाचं टेन्शन नसतं . बटाट्याची भाजी केली की झालं . ‘ या मित्राची कहाणीच आहे . हा बाबा बटाट्याची भाजी सोडून कोणतीच भाजी खात नाही . कुठे जेवायला गेला की जाताना लोणच्याची बाटली घेऊन जातो आणि बटाट्याची भाजी नसेल तर नेलेल्या लोणच्या बरोबर पोळी खातो , पण इतर […]

व्यायामाचे महत्व

आयुर्वेद शास्त्रात , नित्य काही चर्या कराव्यात असा उल्लेख आहे . त्यातीलच एक नित्य कर्म म्हणजे व्यायाम होय . व्यायाम कधी करावा , किती करावा , कोणी करावा , कोणी टाळावा आदी सर्व मुद्दे आयुर्वेदात मांडलेले आहेत . त्याबद्दल थोडे सविस्तर जाणून घेऊया . ‘शरीरायासजननं कर्म व्यायाम उच्यते । ‘ अर्थ – ज्या कर्मा / कर्मांमुळे […]

Immunity साठी कामधेनू

ਟੀव्हीवरील जाहिरातींच्या भडिमारात एका health drink ची अॅड सुरू होती व ” इससे दूध की शक्ति बढती है । ‘ ‘ असा दावा जाहिरातदार करीत होते त्यावेळी मनात कुतूहल निर्माण झाले की ,“ दूध हे पूर्णान्न आहे ” मग त्याची शक्ती कशी काय वाढणार ? दूधाच्या सेवनानेच तर शक्ती येते . दूध हे अमृत आहे . […]

निरोगी राहण्यासाठी रोज नियमाने हे करा

शीर्षक वाचून यू ट्यूब वरचा एखादा व्हिडिओ समोर आल्यासारखे वाटले का ? यू ट्यूब म्हणा किंवा इतर कोणतेही सोशल मिडियाचे माध्यम असेल , सगळीकडेच काही मिनिटात काही तासात किंवा काही दिवसात एखादा आजार दूर करण्यासाठी सांगितलेल्या हजारो अफलातून कल्पना सुचवलेल्या आढळतील . आजपर्यंत केसगळतीपासून ते कर्करोगापर्यंत हरेक समस्येवर जालीम उपाय म्हणून सुचविल्या जाणाऱ्या या उपायांची जागा […]

जनपदोध्वंस किंवा साथीचे आजार

नमस्कार वाचकहो , आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !! येणारी पुढील अनेक वर्षे संपूर्ण विश्वालाच ; उत्तम आरोग्याची , सुरक्षेची आणि संपन्नतेची असू देत , ही परमेश्वराजवळ प्रार्थना …….. ! दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लेखन प्रपंचातून आपल्यासमोर येत आहे …. जनपदोद्ध्वंस आणि व्याधिक्षमत्व असा विषय घेऊन . २०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच , सर्व पिढ्यांसाठीच वेगवेगळ्या अर्थाने स्मरणीय […]

आयुर्वेदाची आजाराचा विचार करण्याची पद्धत

आयुर्वेद शास्त्रात मनुष्य शरीर , त्यात उत्पन्न होणारे रोग , त्याची चिकित्सा याचा विचार फार वेगळ्या पद्धतीने केला गेला आहे . वेगळे मी एवढ्यासाठीच म्हणीन की , आताची आपली जीवन शैलीच फार बदलली आहे ; त्यामुळे आपल्याला हा विचार वेगळा वाटण्याची शक्यता आहे . नाहीतर आयुर्वेद खरंतर नैसर्गिक पद्धतीची जीवनशैली सांगतो. व्याधी म्हणजे रोग याचा फारच […]

प्राण आणि श्वास

सर्व साधनांचा विचार करता योगाभ्यासामध्ये जीवनात आनंद उपभोग घेण्यात लयबद्ध श्वासोच्छ्वासाला सर्वात जास्त महत्त्व आहे. परंतु श्वासातील विघाडाने सूक्ष्म/स्थूल पातळीवर जीवनमान कमी होण्याची जाणीव होते. […]

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग १० – चिकू

चिकूचे शास्त्रीय नाव Acharas sapota (family Sapotaceaae) आहे. यास Manilkara zapota (family Z      apotaceae) असेही नाव आहे. सुमधुर फळाबद्दल परिचित असलेल्या या मध्यम आकाराच्या (सु. ८–१० मी. उंचीच्या) वृक्षाचे मूलस्थान मेक्सिको असून आता उष्ण कटिबंधातील सर्व प्रदेशांत तो लागवडीत आहे. महाराष्ट्रात कुलाबा व ठाणे या जिल्ह्यांत आणि गुजरातच्या दक्षिण भागात व सौराष्ट्रात अधिक पिकवितात. महाराष्ट्रातील डहाणू येथील चिक्कू प्रसिद्ध आहेत. तेथे दरवर्षी चिक्कू महोत्सव भरतो. […]

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ९ – फणस

फणस हा सदाहरित वृक्ष असून मूलस्थान भारतीय द्वीपकल्प आहे असे समजले जाते. त्याचे शास्त्रीय नाव Artocarpus heterophyllus (Family Moraceae) आहे. यास इंग्लिश मध्ये जॅकफ्रुट म्हणतात […]

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ७ – सीताफळ

सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करतात. याचे शास्त्रीय नाव Annona squamosa आहे. हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला. […]

1 2 3 4 5 53
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..