नवीन लेखन...

भारताची चलनव्यवस्था – डॉ. आंबेडकरांच्या नजरेतून

भारत सरकार भारताची चलन व्यवस्था बदलत आहे हि चांगली गोष्ट आहे. पण ही चलन व्यवस्था कशी असावी ह्या विषयी  डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 93 वर्षा अगोदरच मार्गदर्शन केले आहे.  पण त्यांचे हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीचे कार्य आजपर्यंतच्या सर्वच सरकारने मुद्दाम झाकुन ठेवले गेलेले आहे.  त्यांच्या विचारांची अमलबजावणी तर केली जाते पण त्यांचे श्रेय मात्र त्यांना न देता दुसरेच […]

अर्थसाक्षरता

नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय संस्थेंने भारतात किती अर्थसाक्षरता किती आहे यावर एक सर्वे केला. खालील निष्कर्ष अतिशय धक्कादायक आहेत. ६७% भारतीय हे इंशुरंन्सला गुंतवणुक समजतात. सोने हा गुंतवणुकीचा नाही तर हेंजिगचा अॅसेट क्लास आहे हे ९३% भारतीयांना माहीतच नाही. रिटर्न्स हे महागाईवर मात करणारे हवेत म्हणजे नेमके काय? हे सांगणारे फक्त २% भारतीय निघाले. म्युचल फंङ मध्ये […]

हे देवा म्हाराजा…..

बारा गावच्या, बारा वहिवाटीच्या, कुलदैवत आणि गावच्या ठिकाणदार म्हाराजा….. ……व्हय म्हाराजा sss… ह्या तुका बारा पाचाचा गाऱ्हाणा घालतय म्हाराजा ता तू पावन करुन घी रे म्हाराजा.. ……व्हय म्हाराजा sss… सध्या जो काय ह्यो ओळखीच्या मंडळीनी आपलो ग्रुप केलो आसा म्हाराजा…. ……व्हय म्हाराजा sss… जसे ग्रुप सुरू झाल्यापासना आजतागायत सर्व एकमेकांका जोडून ऱ्हवले हत म्हाराजा… ……व्हय म्हाराजा […]

नवीन येणारी पुस्तके

छगन भुजबळ – अनुभव :- “बारामतीच्या करामती” विजय मल्ल्या :- “विश्व कर्जाचे – कर्ज तुमचे सल्ला माझा” शरदचंद्र पवार – व्यक्तिचित्रे :- “मी टिपलेली माणसे” निखील वागळे – नाटक :- “मालकाची जात अजित पवार – आत्मकथा- “स्वत:ची मोरी” कुमार केतकर – लघुकथा :- “अर्णब – एक दुःस्वप्न आणि इतर” राज ठाकरे – 1) “जाळाईदेवी माहात्म्य” (पोथी) […]

मुंबई येथील घटना

संतश्रेष्ठ गजानन महाराज जेवले ती गोस्ट सांगणार आहे ज्यांची श्रद्धा नाही त्यांना पुरावा देऊ शकेल, साल २०००-२००१ नाशिक येथील भिसे पती (Retd.मॅनेजर बँक ऑफ बडोदा)पत्नी (Advocate) गजानन महाराज यांचे भक्त.नाशिक येथील कॉलेज रोड चा फ्लॅट सोडून मुंबई नाका येथे नवा फ्लॅट घेतला उद्देश हाच कि इंदिरानगर येथील श्री गजानन महाराज मंदिर जवळ पडेल..झाले नव्या फ्लॅट ची […]

तर असा असतो मुंबईकर

पुणेकरां बद्दल बर्‍याच आख्यायिका ऐकल्या असतील. आता पहा सच्च्या मुंबईकराची काही लक्षणे – १. सगळे पैसे एका जागी ठेवणार नाही. थोडे पाकिटात, थोडे ह्या खिश्यात, थोडे त्या खिश्यात आणि थोडे बॅगमध्ये.. २. ऑफिसमध्ये वापरायचे बूट ऑफिसमध्येच ठेवेल. घरून ऑफिसला जाताना चप्पल किंवा दुसरेच बूट घालेल. ३. पावसाळ्याच्या दिवसात ऑफिसला जाताना काहीही विसरेल पण चुकूनसुद्धा छत्री विसरणार […]

सावरकर नावाची दहशत !!!

सावरकर…  त्यांची भिती किती आणि कोणाला वाटायची ह्याची ही कथा ! दिल्लीचे पालम विमानतळ! विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ! विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता. भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता. त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार […]

विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका

कालिदासांना ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. […]

1 11 12 13 14 15 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..