नवीन लेखन...

मनाचा एक्स-रे (प्रतिबिंब)

सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्‍या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत […]

मेयर ते महापौर

मेयर या शब्दासाठी महापौर हा प्रतिशब्दबनवला आणि रुजवला तो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी.  […]

एकदम कड़क विनोद

बातम्या पहाव्यात म्हणून टीव्हीसमोर सोफ्यावर येऊन बसलो. चालू होतं ‘जय मल्हार ‘ . बाजूलाच आमची म्हाळसा, त्या म्हाळसेच्या दु:खात बुडालेली होती…. . रिमोट मागावा तर भूकंप व्हायचा…. . त्यापेक्षा पेपरमधल्या बातम्या वाचाव्यात असा विचार करून उठत होतो…. . . तितक्यात मुलगा तिथे आला आणि शोधाशोध करू लागला… . मी विचारले….” काय शोधतोस ? काही हरवलं का….? […]

एकमेकांना मदत करतात तीच खरी माणसं

माझा घराजवळचा एक नेहमीचा भाजीवाला आहे. मारवाडी आहे. एका किराणामालाच्या दुकाना बाहेर आपलं दुकान थाटलंय. सकाळी सात ते रात्री अकरा त्याचं दुकान चालू असतं. भाजी घेऊन पैसे देऊन झाले की पिशवीत आलं, लिंबं, कढीपत्ता काहीतरी प्रेमानं आणि आग्रहानं भरून देतो… आज संध्याकाळी त्याला विचारलं की ‘शेटजी, सुट्ट्या नोटांचं काय करताय तुम्ही?’… तर म्हणाला की मोठ्या शेटशी […]

1 10 11 12 13 14 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..