नवीन लेखन...

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ओम प्रकाश सैनी

राजधानी दिल्लीतील न्यायालयीन वर्तुळात ओ पी सैनी यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. मजबूत शरीरयष्टीचे सैनी हे मूळचे हरयाणाचे. न्यायपालिकेत येण्यापूर्वी ते दिल्ली पोलीस दलात उपनिरीक्षक होते. १९८७ मध्ये न्यायदंडाधिकारी पदासाठी झालेल्या स्पर्धा परीक्षेत तेव्हा अनेक उमेदवार बसले होते. पोलीस दलातून फक्त एकच जण ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला. ते होते अर्थात ओ पी सैनी! […]

आयएनएस कलवरी

स्कॉर्पेन वर्गातल्या भारतीय नौदलात समाविष्ट होणाऱ्या सहा पाणबुडयांपैकी ही पहिली पाणबुडी आहे. हिंदी महासागरात आढळणाऱ्या विक्राळ शार्कच्या नावावरुन कलवरी हे नाव देण्यात आले आहे. […]

शेरास सव्वाशेर

जमीनदाराने त्याची हीही मागणी मान्य केली. कारण शंकर त्याला ‘शेरास सव्वाशेर’ भेटला होता. […]

खरे दुःख

इतरांपेक्षा स्व-बांधवांनी दिलेले दुःख जास्त तापदायक असते हे त्या दिवशी त्या सोन्याच्या कणालाही कळले. […]

कठोर परिश्रमाचे फळ

कठोर परिश्रमाचे फळ नेहमीच चांगले असते. त्यामुळे तू गणिताचा मन लावून अभ्यास केल्यास तुला गणितात चांगले गुण मिळू शकतात. तुझ्या वडिलांनाही समजावून सांगण्यासाठी मी स्वत: तुझ्या घरी येणार आहे. […]

चांगुलपणाची परीक्षा

दुसर्‍याच्या चांगुलपणाची परीक्षा घेण्यासाठी स्वत: चांगुलपणा सोडून देणे हे केव्हाही हिताचे नसते. […]

दुसरा डोळाही सुजला

सुजका डोळा बघून छबूचा… छबीला आली चक्कर, विचारता तो उत्तरला… स्कूटीवालीने दिली टक्कर. छबीने विचारले त्याला, नंबर पाहिलास गाडीचा? नाही पाहू शकलो, पण लाल रंग होता साडीचा गोरा गोमटा रंग, सडपातळ तिचं अंग, मोकळे होते केस, मी बघून झालो दंग दोन बोटांत अंगठ्या, लिपस्टिक तिची गुलाबी, कानात लांब बुगड्या, घारे डोळे शराबी डाव्या गालावर होता, छोटा […]

मानवी देह

कुरुक्षेत्रात युध्दभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरा समोर आले तेव्हा, कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या दिशेने सोडले. प्रत्येकाला वाटले आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार तितक्यात, “श्रीकृष्णाने” आपल्या पायाचा भार रथावर दिला रथ थोडा खाली खचला व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले. नंतर, सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा, युध्द विराम […]

1 8 9 10 11 12 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..