नवीन लेखन...

वाईन आख्यान

वाईन ही दारू, लिकरसारखी नाही हे समजून घ्यायला पाहिजे. भारतात वाईनबद्दल तसे बरेच गैरसमज आहेत. पाश्चात्यांकडे हे कल्चर १४व्या शतकापासून चालत आलंय. आपल्याकडे वाईन आलीच फार उशिरा, त्यामुळे ‘वाईन कल्चर’ इकडे यायला तसा बराच वेळ लागणार आहे. वाईनचा इतिहास असं म्हणतात की फार पूर्वी काही प्रवासी लोकांना गोड आणि रसाळ अशी काही फळे आवडली. त्यांनी ती […]

कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार वंदना विटणकर

मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार वंदना विटणकर या मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ’वंदना थिएटर्स’च्याही संचालिका होत्या. त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली. त्यांच्या रॉबिनहूड या नाटकातून शिवाजी साटम, विलास गुर्जर, मेधा जांबोटकर, विजय गोखले, विनय येडेकर अशा अनेक कलाकारांनी रंगभूमीवर पर्दापण केले. वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी […]

अलविदा २०१६..!!

वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय.. […]

मराठी नाट्यसंगीत गायक, अभिनेते छोटा गंधर्व

हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक, अभिनेते, संगीत रचनाकार छोटा गंधर्व यांचे खरे नाव सौदागर नागनाथ गोरे. त्यांचा जन्म १० मार्च १९१८ रोजी झाला. बालगंधर्व यांच्यानंतर पुण्यस्मरण करावे असे रंगभूमीवरील व्यक्तिमत्त्व म्हणजे मा.छोटा गंधर्व. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती. छोटा गंधर्व यांनी १० वर्षे वयाचे असताना ’’प्राणप्रतिष्ठा’’ ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची […]

याला जीवन ऐसे नाव भाग २४

पाणी शुद्धीकरण भाग चार पाणी शुद्ध करण्यासाठी एक साधी पद्धत ग्रंथकार सांगतात. दोन मडकी घ्यावीत. एका मडक्यात अस्वच्छ म्हणजे नेहेमीचे उपलब्ध असेल ते नलोदक वा बोअरचे, विहिरीचे पाणी घ्यावे. ते जरा उंचावर ठेवावे. दुसरे मडके जरा खाली ठेवावे. एक स्वच्छ तलम कपड्याची गुंडाळून एक लांब वात करावी. आणि ती वरच्या मडक्यातील पाण्यात तळापर्यंत बुडेल अशी ठेवावी. […]

अलविदा २०१६..!!

“आहीस्ता चल जीन्दगी, अभी कर्ज चुकाना बाकी है..! कुछ दर्द मिटाना बाकी है, कुछ फर्ज्ञ निभाना बाकी है..!” आज इसवी सन २०१६ चा शेवटचा दिवस.. वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय.. एखादी गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून धडपड करून ती मिळवावी तोच आयुष्य सर्रकन […]

३१ डिसेंबर

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी वीकेण्डला आल्यामुळे जंगी पाटर्य़ाचे बेत रचले जात आहेत. यापूर्वी केवळ शहरी भागातच थर्टीफस्ट साजरा केला जात होता. आता ही प्रथा खेडय़ापाडय़ातही पोहोचली आहे. थर्टीफस्ट जवळ आला की युवावर्गांची धूमधाम तयारी असते. ती पार्टी कुठे करायची, कशी करायची, जेवणाचा मेनू कसा असावा यात युवा पिढी मग्न आहे. पण ३१ डिसेंबरला हॉटेलात जेवायला […]

३१ डिसेंबर……म्हणजे पार्टी हवीचं

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी वीकेण्डला आल्यामुळे जंगी पाटर्य़ाचे बेत रचले जात आहेत. यापूर्वी केवळ शहरी भागातच थर्टीफस्ट साजरा केला जात होता. आता ही प्रथा खेडय़ापाडय़ातही पोहोचली आहे. थर्टीफस्ट जवळ आला की युवावर्गांची धूमधाम तयारी असते. ती पार्टी कुठे करायची, कशी करायची, जेवणाचा मेनू कसा असावा यात युवा पिढी मग्न आहे. पण ३१ डिसेंबरला हॉटेलात जेवायला […]

आमचं नव्हे, त्यांचं !

नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने एका मित्राला फोन केला. शुभेच्छा दिल्यानंतर सगळे म्हणतात तसं तो मला ‘सेम टू यू’ म्हणेल या आशेने मी काही क्षण थांबलो. पण कसलं काय, तो अत्यंत त्रासिक आवाजात चिरकला ‘अरे, कोणतं नविन वर्ष? कोणाचं नविन वर्ष? हे त्या इंग्रजांच्या बाळांचं नववर्ष आहे, आपलं नाही. आपलं नववर्ष सुरु झालं की शुभेच्छा दे.’ असं […]

जाताना जरा लक्षात असू द्या

खांदेकरी ‌ शिव्या देणार नाहीत तिरडी उचलताना , इतपत वजन मर्यादित ठेवावे , सरणावर ठेवताच जळायला मदत व्हावी म्हणून थोडी चरबीही असायला हरकत नाही अंगात . पूर्णपणे जळून झाल्यावर उरणारी दोन – अडीच किलो वजनाची हाडे काही काळाने पंचमहाभूतांत विलीन होऊन जाणार आहेत , त्यामुळे मेल्यावर आपले काही मागे राहील , या भ्रमात राहण्याचा मूर्खपणा करू […]

1 2 3 29
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..