नवीन लेखन...

आम्र वृक्षाचे पौराणिक व धार्मिक महत्व

आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे असे वर्णन आहे. बुद्ध चरित्रात गौतम बुद्ध आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेत होते याच्या कथा आहेत. […]

टिळकांची स्वदेशी संकल्पना आणि आजचा भारत

ब्रिटिश भारतात आले व्यापाराच्या निमित्ताने ! इथला पैसा त्यांनी तिकडे नेला, ते आणखी श्रीमंत झाले आणि पैशाच्याच बळावर ब्रिटिश आपल्यावर राज्यसुद्धा करू लागले ! भारतात पिकणारा कच्चा माल संपन्न असला तरी त्या मालावर इथेच प्रक्रिया होऊन हिंदुस्थानात उद्योगांचे जाळे उभे करणे मात्र ब्रिटिशांना पसंत नव्हते. […]

आयपॅड

आयपॅड हा प्रकार अमेरिकेत अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. आयपॅड याचा अर्थ टॅबलेट कॉम्प्युटर असा आहे. ‘टाइम’ मासिकाने आयपॅडची निवड २०१० या वर्षातील पन्नास सर्वोत्तम शोधात केली आहे. […]

मराठी संशोधक व लेखक  अनंत काकबा प्रियोळकर

अनंत प्रियोळकर यांचे शिक्षण गोवा, धारवाड आणि सांगली येथे झाले.सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात शिकत असताना विख्यात भाषाशास्त्रज्ञ डॉ. पां. दा. गुणे ह्यांच्याशी प्रियोळकरांचा निकटचा संबंध आला. त्यांच्या सहवासामुळे भाषाशास्त्र आणि पाठचिकित्साशास्त्र ह्या विषयांकडे प्रियोळकर ओढले गेले. […]

आयपॉड

नव्या जमान्यातील नवीन इलेक्ट्रॉनिक साधनांपैकी ज्याने वॉकमनसारख्यांची सद्दी संपवली त्यात आयपॉड हे एक आहे. आयपॉड हा एक पोर्टेबल म्हणजे सहजगत्या कुठेही नेता येईल असा डिजिटल मीडिया प्लेयर आहे. पहिला आयपॉड हा अॅपल कंपनीने तयार केला. २३ ऑक्टोबर २००१ रोजी तो बाजारात आला. […]

सोन्याची अर्थनीती

भारतीय नागरिकांना प्राचीन सोन्याचेकाळापासून विलक्षण आकर्षण आहे. केवळ स्त्रियांनाच सोन्याच्या दागिन्यांची आवड असते असे नाही तर अनेक पुरुषही सध्याच्या काळात सुवर्ण संचय करताना आढळू लागले आहेत. […]

ऋषि पंचमी

भाद्रपद शुद्ध पंचमीचे दिवशी स्त्रियांनी करावयाचे व्रत. यात सप्तऋषिंची व अरुंधतीची पूजा करण्यास सांगितले आहे. […]

सॅटेलाईट रेडिओ

सॅटेलाईट रेडिओ’ ही संकल्पना तुलनेने खूपच अलीकडची आहे. त्याला डिजिटल रेडिओ असेही म्हटले जाते. यात डिजिटल सिग्नल हे उपग्रहामार्फत रिले केले जातात व ते आपल्या विशिष्ट प्रकारच्या रिसिव्हरपर्यंत म्हणजे रेडिओपर्यंत पोहोचतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय मोठ्या भौगोलिक प्रदेशात हे कार्यक्रम अतिशय स्पष्टपणे ऐकता येतात. […]

पंचकर्म, रोगप्रतिकारशक्ती आणि व्याधिक्षमत्व

कॉलेजला पोहोचायला उशीर होतोय असे घड्याळ ओरडून सांगत असल्यामुळे घाई-घाईत जिना उतरत असतानाच शेजारच्या प्रमिलाकाकूंचा आवाज कानावर पडला, ‘अरे सचिन, तो काढा आणखी किती दिवस घ्यायचा आहे? आज तब्बल साडेचार महिने झाले बघ. […]

1 45 46 47 48 49 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..