नवीन लेखन...

खासीयत बुधवारची..

मित्रांनो आज बुधवार! या ‘वारा’चा माझा ज्योतिषशास्त्रीय अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना अंधश्रद्धा वगैरे वाटेल त्यांनी याकडे केवळ गंम्मत म्हणून पाहावे ही नम्र विनंती. आमच्या ज्योतिषशास्त्रात ‘बुधवार’ रिपीटेशन साठी प्रसिद्ध आहे. म्हणजे काय? तर, आपल्या नेहेमीच्या ‘रुटीन गोष्टीं’पेक्षा एखादी ‘वेगळी’ गोष्ट जर आपणं बुधवारी केली तर तीच किंवा तशीच एखादी गोष्ट त्याच दिवशी वा पुढील […]

वलय

सतत फिरत राही, चक्र जीवनाचे । विविधता पाही , रंग आयुष्याचे ।।१।। सुख दुःखाच्या भावना, उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी ।।२।। लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार ।।३।। जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com विवीध-अंगी ***२८ […]

एका पुतळ्याची व्यथा कथा

एका महान नेत्याची आठवण म्हणून, शहरातल्या चौकात पुतळ्याची उभारणी केली. पुतळ्याला हार-तुरे घालण्यात आले. भाषणे झाली, अमर रहेच्या घोषणा इत्यादी झाल्या. पुतळ्याला वाटले, आता मस्त पैकी इथे उभे राहून, जगाला बघू. रोज सांयकाळी खाली बसलेल्या प्रेमिकांच्या गुलगुल कधी न संपणाऱ्या कथा ऐकता-ऐकता मस्त टाईम पास करू. पण झाले भलतेच, ……
[…]

पुस्तक परिचय- आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे

कोणकोणते धोके ह्या काळाच्या उदरात दडलेले आहेत? ते प्रत्येक सुजाण नागरिकाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ती माहिती सहजी उपलब्ध असणारी नाही. ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांनी ह्या पुस्तकाच्या रूपाने ती समोर आणली आहे. काश्मीरची समस्या काय आहे? हे जाणून घेण्याचा सोपा सोपान म्हणजेच, ’आव्हान जम्मू आणि काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’ हे पुस्तक आहे.
[…]

लिखाण

“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, …..
[…]

प्रगती आणि सरकार

मध्यमवर्गाला अस्वस्थ करते ती महागाई आणि श्रीमंताना हवी असते ती प्रगती. प्रगती झाल्यावरही जर महागाईची झळ मध्यमवर्गाला पोह्चली तर त्याचा परिणाम आपल्या समोरच आहे. कधी – कधी प्रगतीच्या नावाखाली नेसर्गिक साधन- संपत्तीची हानी केली जाते त्याचे दुरगामी दुषपरिणाम लोकांना भोगावे लागतात. […]

मोदी म्हणजे कोण?

नावांत काय आहे असे शेक्सपिअर जरी म्हणाला असला तरी नांवात बरेच काही असते यावर माझा विश्वास आहे. अनेक नांवं व आडनावांचं मुळ शोधताना बर्‍याचदा अतिशय मनोवेधक माहिती हाती लागते व नावांत बरेच काही असते हा माझा विश्वास अजून ठाम होतो. या माझ्या खोडीनूसार मी ‘मोदी’ या आडनांवाचा अर्थ काय, ते आले कुठून याचा शोध घेत होतो […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..