‘गेले जायचे राहून’ – असे वाटू नये म्हणून !
मंडळी, तुमची देशविदेशातील अनेक ठिकाणे पाहून झाली असतील. पुढेही पाहता येतील. पण ‘आपल्या मातीत’ घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींबाबत ‘गेले जायचे राहून’ असे व्हायला नको, म्हणून हे सगळं सांगावंसं वाटलं, इतकंच! […]
मंडळी, तुमची देशविदेशातील अनेक ठिकाणे पाहून झाली असतील. पुढेही पाहता येतील. पण ‘आपल्या मातीत’ घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींबाबत ‘गेले जायचे राहून’ असे व्हायला नको, म्हणून हे सगळं सांगावंसं वाटलं, इतकंच! […]
झी मराठीवरील सध्या सुरु असलेल्या मालिकांवर एक टिप्पणी […]
घट्ट स्लॅक आणि टाईट कुर्ता घातलेली, चालती-फिरती आधुनिक जिवंत ‘शिल्पं’, त्या प्राचिन दगडी शिल्पांचीच आठवण करून देतात. अश्या समाजमान्य कपड्यांत, हाफ आणि क्वार्टर पॅन्टीत किंवा बिकीनीत काढलेले फोटो बिनधास्त फेसबुकवर शेअर केले जातात, त्यात कुणाला वावगं, अशिष्ट, अश्लील असं काहीच वाटत नाही. फेसबुकलाही वाटत नाही. […]
नुकतेच दहावी-बारावीचे रिझल्ट लागले. दरवर्षी याच महिन्यात थोडेसे पुढं-मागे होऊन लागतात. निकाल पास अथवा नापास असाच लागणार असला, तरी उत्सुकता, हुरहूर, टेन्शन असं सारं काही होतंच. अर्थात मी सांगतोय ते पूर्वीचं, तेंव्हा पास-नापास येवढ्या दोनच कॅटेगरी असायच्या. बाळंत होणाऱ्या बाईला कशा मुलगी किंवा मुलगा होणार या दोनच शक्यता असतात, तरी काय ती उत्सुकता असते सर्वांना, तसंच […]
एका गाजलेल्या बालगीतातून सध्याच्या राजकारणावर केलेले भाष्य […]
एका जुन्या गाजलेल्या बालगीतातातून सध्याच्या WhatsApp संस्कृतीवर केलेले मजेदार भाष्य […]
पिक्चरच्या शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेत येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न हवंहवंसं जगलं तर…? […]
भाषेच्या गमती: शब्द एक, अर्थ अनेक : ‘लावणे’ ह्या क्रियापदाचा अर्थ’ […]
Whats app ,Facebook , Instagram, Telegram, etc. म्हणजे व्यसन आहे माझे मत : स्वतःवर नियंत्रण असेल तर कोणतेच व्यसन लागू शकत नाही. शेवटी स्वतःवर संयम हवा. तो नसतो म्हणून Social Media ला नावे ठेवण्यात अर्थ नाही. दहा पावलावर प्रत्यक्षात परमिट रूम आहेत. मग सगळेच तिथे जातात का ? तसेच हे आहे. संतुलन ठेवले तर Social Media चा नकळत फायदाच होऊ शकतो. […]
स्पर्धापरिक्षांसंदर्भात एक लेख.. या क्षेत्रातील शिकवण्यांचं वास्तव उलगडून दाखवणारा […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions