नवीन लेखन...

श्री सरस्वतीची तसवीर

जीवनांतले चित्र पालटूनी,  रंग ते बदलले जनी जनार्दन ठरविले,  सारे काय मिळविले  ।१। सुंदर तसबीर एक आणली,  देवी श्री लक्ष्मीची श्रद्धेचे भाव गुंतविले,  पूजा करूनी तिची  ।२। शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले,  कष्टानें सारे शरीर होते चैतन्यमय,  आणि धडपडणारे  ।३। रंग बधितले जीवनांतील,  विविध छटांचे सजविण्यास लागते त्या छटांना,  बळ संपत्तीचे  ।४। ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां,  एक […]

मुक्ता ताटी

नको चिंता नको क्रोध मोह माया नको लोभ सारे काही दुर सारा ताटी काढा ज्ञानेश्वरा अपराध हा जनाचा साही आता मुखी ऋचा विश्व कोपे पेटे वन्ही बंधू राया व्हावे पाणी उणे-दुणे खुपे बोल संत बोधा आहे मोल पुर्ण ब्रम्ह आहे घर नको कुढू जगा तार ब्रम्हा सम विश्व सारे जनलोक थोर की रे आवरावे क्रोधाग्नीस जाणारच […]

जुनं घर…..

अबोलतेच्या आठवणींनी, भरलं होतं जुनं घर….. गाई गुऱ्हांच्या आस्तित्वात, फुललं होतं द्वार….. चतुर बंधूंच्या नात्याला, कष्टाची होती धार….. माणुसकीच्या- जुन्या काळात, इथं सुख होती दूर…… काळ्या मातीतल्या धान्यांन, भरलं होतं जुनं घर…… कष्ट होतं भरपूर, पण- “गरीबी होती फार”….. दोन बंधूच्या वाटणीनं, बदललं पारं द्वार आजोबा व वडिलांच्या माझ्या-कष्टाची, आठवण येतं आहे फार….. नाही राहिलं माझं, […]

नको वाटतं – असं जगणं

नको वाटतं जगात, असं साधेपणाने जगणं….. फक्त – गरिग म्हणून, जुन्या कपड्यात फिरणं….. नको वाटतं समाजात, एकत्र मिळून राहणं….. नोकरी नाही म्हणून, सतत तचं बोलुन घेणं….. आयुष्य भर दुसऱ्याच्याच, इशाऱ्यावर – – नाचणं….. नको वाटतं ‘नको वाटतं’, असं  फटकळ जगणं….. — गजानन साताप्पा मोहिते 

खरे सुख अंतरी

सुख हे मृगजळ,  फसविते सर्वांला खेळ चालतो त्याचे,  चकविणे मनाला …१, बाह्य वस्तूंचे सुख,  क्षणिक ते असते, मोहून जाता सर्व,  लक्ष्य तेच वेधते…२, खरे सुख अंतरी,  परि शोधी बाहेरी, चुकीचा हा हिशोब,  निराशा मग करी…३, अंतरातील सुख, नितांत ते असते एकाच अनुभवाने,  जग विसरविते…४ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com        

दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी,  तरंगे त्याची दिसून आली दगड होई स्थीर तळाशी,  बराच वेळ लाट राहीली…१,   जेव्हा कुणीतरी क्रोध करी,  वातावरण दूषित होते क्रोध जातो त्वरीत निघूनी,  दूषितपणा कांहीं काळ राहते…२,   निर्मळपणा दिसून येई,  स्थिर होवून जातां जल पुनरपि पडता खडा क्रोधाचा,  सारे होवून जाते गढूळ…३,   स्थिर होण्यास वेळ लागतो,  गढूळ होई क्षणांत मन […]

संशयी मन

भरवशाची घेऊन शिदोरी,  पाऊलवाट ती चालत होता कुणीतरी आहे मार्गदर्शक,  ह्यापरी तो अजाण होता बरसत होती दया त्याची,  जात असता एक मार्गानी आत्मविश्वास डळमळला,  बघूनी वाटेमधल्या अडचणी संशय घेता त्याचे वरती,  राग येई त्याच कारणें विश्वासाला बसतां धक्का,  आवडेल कसे त्यास राहणे ओढून घेई मृत्युचि आपला,  अकारण तो त्यास दुरावूनी जागृत होता पुनरपि विश्वास,  संशय जाई […]

जीवन ध्येय

प्रभूची लीला न्यारी,  विश्वाचा तो खेळकरी कुणी न जाणले तयापरी,  हीच त्याची महीमा II१ II जवळ असूनी दूर ठेवतो,  आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो,  कुणी न समजे त्यासी II २ II मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेवून,  विश्लेषण करती प्रभूचे II३ II कांहीं असती नास्तिक,  कांहीं असती आस्तिक त्यांत काही ज्ञानी […]

बालपणीची भांडणें

मजेदार वाटत असती,  भावंडांची बघून भांडणें ‘मला पाहीजे जास्त’,  हेच मुख्य मागणें   इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार दांत ओठ खाऊनी,  रागव्यक्त होणार   क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें   राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं स्वार्थतेचा अभाव दिसे,  शत्रु येथे नसे कुणी   बालपणीच्या […]

‘आनंद ‘ भावना

ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे ‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे   ।।१।।   शरीर देई  ‘सुख ‘  तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते ‘दुःख ‘  तयाला संबोधती   ।।२।।   सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे   ।।३।।   ‘आनंद ‘ भावना […]

1 … 244 245 246 247 248 … 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..