खरे सुख अंतरी

सुख हे मृगजळ,  फसविते सर्वांला

खेळ चालतो त्याचे,  चकविणे मनाला …१,

बाह्य वस्तूंचे सुख,  क्षणिक ते असते,

मोहून जाता सर्व,  लक्ष्य तेच वेधते…२,

खरे सुख अंतरी,  परि शोधी बाहेरी,

चुकीचा हा हिशोब,  निराशा मग करी…३,

अंतरातील सुख, नितांत ते असते

एकाच अनुभवाने,  जग विसरविते…४

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1288 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…