उदबत्ती एक आत्मसमर्पण
उदबत्तीचा सुगंध दरवळे चोहोकडे कोठे लपलीस तूं प्रश्न मजला पडे मंद मंद जळते शांत तुझे जीवन धुंद मना करिते दूर कोपरीं राहून जळून जातेस तूं राख होऊनी सारी तुझे आत्मसमरपण सर्वत्र सुगंध पसरी तुझेपण वाटते क्षुल्लक दाम अति कमी आनंदी होती अनेक जेव्हां येई तूं कामीं लाडकी तूं भक्तांना तुजवीण पूजा नाहीं प्रफूल्ल करुन चेतना प्रभू […]
