कृपा तुजवरती

कृपा होऊनी शारदेची,  कवित्व तुजला लाभले
शिक्षणाच्या अभावांतही,  भावनाचे सामर्थ्य दिसले….१

कुणासी म्हणावे ज्ञानी,  रीत असते निराळी
शिक्षणाचा कस लावती,  सर्व सामान्य मंडळी…२

कोठे शिकला ज्ञानोबा,  तुकोबाचे ज्ञान बघा
दार न बघता शाळेचे,  अपूर्व ज्ञान दिले जगा….३

जिव्हें मधूनी शारदा,  जेव्हा वाहते प्रवाही
शब्दांची गुंफण होवूनी,  कवितेचा जन्म होई….४

भाव शब्दांचा सुगंधी हार,  माझी अंबिका भवानी
वाहत रहा आनंदाने,  यशस्वी होशील जीवनी….५

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1541 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…