सतत बरसणारी दया

प्रभू दयेची बरसात,   चालू असते सतत
ज्ञानाची गंगोत्री वाहते,   पिणाऱ्यालाच ती मिळते

प्रत्येक क्षण दयेचा,   टिपणारा ठरे नशिबाचा
जलात राहूनी कोरडे,   म्हणावे त्यास काय वेडे

फळे पडतां रोज पाही,   त्याची कुणा उमज न येई
परि न्यूटन एक निघाला,   बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला

चहा किटलीचे झाकण हाले,   स्टिफनसनने इंजीन शोधले
जीवनातील साधे प्रसंग,  शास्त्रज्ञांची बनले अंग

प्रभू असतो सतत तयार,  ठरवा तुम्ही दया कशी घेणार

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1541 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…