नवीन लेखन...

कमिशनर मॅडम

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील द. व्यं. जहागीरदार यांची ही पूर्वप्रकाशित कथा स्वागत कक्ष स्त्री-पुरुषांनी भरून गेला होता. एकही खुर्ची रिकामी नव्हती. सरांनी उभे राहणेच पसंत केले. कागदाच्या कपट्यावर स्वत:चे नाव लिहिले. निवृत्त प्रोफेसर, बीड असा पत्ता लिहिला. “साहेब, दोन-तीन तास थांबावं लागेल. आतसुद्धा सर्व खुर्च्या भरल्या आहेत.” गेटमन म्हणाला. तो चिठ्ठी घेऊन आत गेला […]

स्वॅब

सकाळची नीरव शांतता. पक्ष्यांचा किलकिलाट सुरू झाला होता. सहा-सव्वासहा झाले होते. सूर्योदय व्हायचा होता. प्रकाश व अंधाराच्या सीमेवरील तेवढा संधिप्रकाश होता. रस्त्यावर अजूनही तशी वर्दळ नव्हतीच. […]

संघर्ष

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील शुभम देशमुख यांची ही पूर्वप्रकाशित कथा ‘” आता आठ वाजले आहेत. विजय, सगळी मशिनरी आणि माणसं घेऊन तू निघ आता.” “जी मालक.”” “आणि हो, लक्षात ठेव, जंगलातील फक्त मोठमोठी आणि जुनी झाडं कापायची, म्हणजे बक्कळ लाकूडफाटा एकाच ठिकाणी मिळतो. ‘ “जी मालक. चला रे! सगळ्यांनी गाडीत बसा. सगळे कामगार गाड्या […]

कालातीत

टाइम मशीनची थिअरी तोवर सिद्ध होणार नाही किंवा आम्ही मान्य करणार नाही, जोवर मागील किंवा पुढील काळात गेलेली व्यक्ती आजच्या काळात परत येऊन तिचे अनुभव पुराव्यानिशी सादर करीत नाही.” टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. देवाशीष रॉय आपले भाषण संपवून प्रेक्षागृहातील श्रोत्यांवर अभिमानाने नजर फिरवीत आसनस्थ झाले. […]

उगाच काहीतरी -२६

12 जुलै 2022 ला नासाच्या JWST ( James Webb Space Telescope) ने पाठवलेल्या छायाचित्रांचा पहिला लॉट बेस स्टेशन ला प्राप्त झाला आणि सगळ्यांमध्ये उत्साह पसरला. आलेल्या छायाचित्रांची छाननी करताना एका छायाचित्राने सगळ्यांचे लक्ष वेधले आणि बेस स्टेशनवर एकच खळबळ माजली. त्या फोटोत करोड़ों प्रकाशवर्ष दुर आजवर कधीही नजरेत न आलेला एक अतिशय प्रखर चमकदार प्रकाश दिसत […]

बियोन्ड हॉरिझॉन (काल्पनिक विज्ञान कथा) – भाग – ३

शीर्षक: क्षितिजापलीडले प्रकरण तिसरे एका अद्भुत प्रयोगाबद्दल चर्चा करून समीरच्या विचार चक्राला चालना मिळाली. घरी आल्यावर समीर नेहमीच्या दिनचर्येमध्ये व्यस्त झाला.अभ्यास, लेक्चर्स,सबमिशनस! आठवडा कधी संपत आला कळला देखील नाही. तरीही मनात सतत प्रयोगाबद्दलचे विचार घोळत होते. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता समीर सरांच्या घरी दाखल झाला. सरांनीही समीरचे हसून स्वागत केले. आज सरांचा चेहरा जरा प्रसन्न […]

बियोन्ड हॉरिझॉन (काल्पनिक विज्ञान कथा) – भाग – २

शीर्षक: Beyond Horizon.. (क्षितिजापलीकडले) प्रकरण दुसरे समीर काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटना आठवत घरी निघाला.. काय घडले होते काही महिन्यांपूर्वी??? काही महिन्यांपूर्वी…… प्राध्यापक वसिष्ठ आपल्या बी. एस्.सी. – ऍस्ट्रो फिजिक्सच्या वर्गात बिग बँग थियरी शिकवत होते. लहानपणापासून प्राध्यापक खूप हुशार! खगोल शास्त्राची खूप आवड. सुट्ट्यांमध्ये जमेल तसे रात्री आकाश न्याहाळणे हा त्यांचा आवडता छंद! कुठल्या तरी विज्ञान […]

बियोन्ड हॉरिझॉन (काल्पनिक विज्ञान कथा)

नमस्कार, पहिल्यांदाच विज्ञान आणि अध्यात्म वर आधारित काल्पनिक कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे आणि तीन भागात आहे. श्री.जयंत नारळीकर सर ह्यांच्या लहानपणी वाचलेल्या विज्ञान काल्पनिक कथा ही ह्या मागची प्रेरणा आहे. सर्वांना हा माझा प्रयत्न आवडेल अशी आशा.. प्रकरण पहिले रोज सकाळी लवकर उठून सूर्याला नमस्कार करून गायत्री मंत्र म्हणणारा समीर आज […]

पवित्र कुराण आणि आजच्या विज्ञानाचे शोध

अमर , अकबर आणि अन्थोनी एकमेकांना खूप दिवसांनंतर भेटले होते. बालपणीच्या एक एक आठवणी एकमेकांना सांगता सांगता विषय विज्ञानाकडे केंव्हा झुकला हे कुणाच्याच लक्षात आले नाही. मग विज्ञान आणि कुराण असा विषय निघाला. आजचे जग… विज्ञानाने केलेली प्रगती…, संगणक युग इथून सुरू झालेला विषय गप्पात चांगलाच रंग भरत होता. त्यात अमरने भर घातली. अलीकडील काळात तो पवित्र कुराणाच्या अभ्यासात जरा जास्तच रस घेऊ लागला होता. त्याने सांगितले ………. […]

कृष्णविवर

१९७४च्या नवव्या मराठी विज्ञान संमेलनाच्या निमित्ताने विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात ‘कृष्णविवर’ ही विज्ञानकथा बक्षीसपात्र ठरली. आपल्या नावाचा दबाव निर्णयावर येऊ नये म्हणून ना. वि. जगताप या नावाने आणि मंगलाताईंच्या हस्ताक्षरात डॉ. नारळीकर यांनी पाठवलेली तीच कथा आज इथे  पुनर्प्रकाशित करून सादर केली आहे. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..