नवीन लेखन...

झुरळाने काटा काढला! – भाग 3

मला खूप बरे वाटले. सकाळपासून मी जाम वैतागलो होता. त्यांचे चांगले शब्द ऐकून वाटले, चला, आज पहिलाच दिवस होता, रोज काही असे होणार नाही. हळूहळू होईल दोस्ती. पण हा माझा विचार किती भ्रामक होता याची चुणूक मला लगेचच दिसून आली. थोड्या वेळाने गोपाळ आला आणि रजिस्टर घेऊन गोरेसाहेबांना नेऊन दिली. माझे काम पाहून गोरेसाहेब आणि मॅनेजर […]

क्रेडिट कार्ड (अलक)

आयुष्यातलं पहिलंवहिलं क्रेडिट कार्ड घेऊन तो घरी आला. कौतुकानं त्यानं ते बायकोला दाखवलं. तिनं नुसतंच नाक मुरडलं. थोड्या वेळानं म्हणाली, “पोहे करतेय. आठ आण्याची कोथिंबीर घेऊन या.” “आणतो, पण सुटे नाहियेत, तेवढे दे.” “आणा क्रेडिट कार्डावर!”. “?” संजीव गोखले, ०३ जून २०२२.

आमचंही – ‘खमंग आणि खुशखुशीत’

लहानपणी परळच्या आमच्या आर.ए.एम. भट हायस्कूल समोर फेरीवाल्यांचा गराडा पडलेला असे. मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यावर त्याच्या टोपलीतल्या आणि गाडीतल्या खाण्यांवर ताव मारण्याची कला मी बालवयातच आत्मसात करुन घेतली. अर्थात घरच्यांनी रोज आणा दोन आणे हातावर ठेवून या छंदाला खतपाणीच घातलं. […]

वेगळा (कथा) भाग २

जवळ जवळ पंधरा दिवस बाबूचा पाय हा बांधलेल्या अवस्थेतच होता, त्या काळात बायडा दोन तीन वेळा घरी येऊन त्याची विचारपूस करून गेली, ती घरी येई तेव्हा बाबू जागा असला तरी झोपेचे सोंग घेऊन नुसता पडून राही, […]

झुरळाने काटा काढला! – भाग 2

दोन वर्षांनी मला मशीदबंदरला एका सहकारी बँकेत नोकरी लागली. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून मी अर्धापाऊण तास आधीच गेलो तेव्हा वॉचमन बँकेचं दार उघडत होता. मला पाहून तो म्हणाला, “साहेब! बँक उघडायला अजून वेळ आहे, काय नवीन खातंबितं खोलायचंय का?” “नाही मी इथं नोकरीसाठी आलोय. आजपासून हजर व्हायचं आहे.” “असं का मग बसा आत, थोड्या वेळाने […]

वेगळा (कथा) भाग १

अंगाच मुटकुळ करून बारा-तेरा वर्षाचा मुलगा एका पडलेल्या घराच्या ओसरीतअगदी डोक्या पर्यंत पांघरून घेऊन झोपला होता , सकाळचे पाच – साडेपाच वाजले होते , वस्तीला बऱ्याच प्रमाणात जाग आली होती, […]

रेशन कार्ड (लघुकथा)

प्रमोशन मिळाल, ग्रेड वाढली तसं तो ‘वन आर.के.’ मधून ‘वन बी.एच.के’ क्वार्टर साठी एलिजिबल झाला. तसा अर्ज केल्यावर थोड्याच दिवसांत त्याला वन बी.एच.के. क्वार्टर मिळाला, आणि आठवडाभरात तो नवीन क्वार्टरमधे रहायला गेला. […]

झुरळाने काटा काढला! – भाग १

झुरळं अन् पाली ह्या काही शोभेच्या वस्तू नव्हेत. पण बाजारात त्या प्लॅस्टिकच्या मिळतात आणि काही लोक हौसेनं त्या आपल्या घराच्या भिंतीवर सजावट म्हणूनही लावतात. आता कोणाला काय आवडेल आणि कशात कला दिसेल ते सांगणे कठीणच! मग असे असूनही माझ्या घरात प्लॅस्टिकचे झुरळ आणि तेही अगदी भिंतीवरच्या दिव्याखाली ठळकपणे दिसेल असे मी का लावले आहे असे तुम्ही […]

तेलंग मेमोरिअल हॉस्टेल

एस.एस.सी.ला मला चांगले मार्क मिळाले म्हणून माझ्या वडिलांनी माझं एलफिन्स्टन कॉलेजात नाव घातलं. त्याकाळी मेरिटलिस्टमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्तर पंच्याहत्तर टक्के मार्क मिळत. माझी मेरिट लिस्ट तीन मार्कानी हुकली होती. बहुतेक सर्व स्कॉलर्स एलफिन्स्टन कॉलेजात नाव नोंदवत. मला स्वतःला एलफिन्स्टन कॉलेजात नाव नोंदवण्यात फारसा इंटरेस्ट वाटत नव्हता. याला कारणं दोन होती. एकतर शाळेतील माझ्या वर्गातील बहुतेक विद्यार्थ्यांनी […]

बेवारशी

प्रसिद्धीपत्रक केराच्या टोपलीत जातं. पंधरा दिवस वाट पाहिली जाते आणि ज्या व्यक्तीला त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी विसरलेली असतात अशी व्यक्ती, शेवटी बेवारशी ठरते आणि त्यानंतर त्या प्रेताची बेवारशी म्हणूनच विल्हेवाट लावली जाते. काही इलाज नसतो. […]

1 … 40 41 42 43 44 … 115
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..