नवीन लेखन...

भाऊ भाऊ

विनय आजगांवकर माझा कॉलेजचा मित्र. कॉलेजात आम्ही सतत एकमेकांच्या सोबत असायचो. कॉलेजच्या कॅन्टिन मध्ये जाऊन हादडणं, लेक्चर्स बंक करुन पिक्चरला जाणं, मुलींविषयी बोलताना दुसऱ्या कुणालाही कळणार नाही अशा सांकेतिक भाषेत बोलणं असले नाना उपद्व्याप आम्ही दोघे एकत्रच करीत असू. विनय तेव्हा कॉलेजच्या जवळच राहात असे. विनयची आई, त्याचा मोठा भाऊ दादा आणि त्याची वहिनी हे सगळेच […]

एक परीस स्पर्श ( भाग – ३५ )

तो गोरक्षनाथांना भेटला असता ते त्याला राज्याचा त्याग करून सन्यास घ्यायाला सांगतात! पण राजा म्हणतो मी तसं करू शकत नाही कारण माझ्या राणीचे माझ्यावर खूप प्रेम आहे. ते ऐकून गोरक्षनाथ त्याला एक फळ देतात आणि सांगतात हे फळ खाल्ल्यावर तू अमर होशील! राजा ते फळ घेऊन राजवाड्यात जातो आणि विचार करतो, जर हे फळ मी खाल्ले […]

चमेली! (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३६)

गांवठी व डॅशहाउंड ह्यांच मिश्रण असलेली, कोल्हाच वाटणारी कुत्री फुटपाथवर अस्वस्थपणे फिरत होती. मधेच भूंकून आणि पंजे चाटून आठवत होती की ती घरी जायचा रस्ता कसा विसरली ? आजचा दिवस कसा गेला तें आठवत होते पण शेवटी ती ह्या अनोळखी फूटपाथवर कशी आली ? सकाळी कोंड्या सुताराने, लाकडाची वस्तु कागदात गुंडाळून कांखेत मारली आणि तो तिला […]

वेगळा भाग – १२

बायडाला आणि बाबुला एकत्र पहिल्या नंतर त्या रात्री जेव्हा दादा  घरी आले तेव्हा त्यांनी आल्या आल्या बाबू ची चौकशी सुरु केली , त्यांना तो त्याच्या नेहमीच्या ठिकाणी झोपायला गेला हे समजल्यावर ते तसेच उठून त्याच्या कडे गेले . बाबू ला झोप लागतच होती कि त्यांना शेजारी कोणीतरी येऊन बसलय अशी चाहूल लागली आणि सोबत दारू चा […]

रॅगदॉल

“काका आपल्या खाद्य विशेषांकाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. अजूनही तुम्ही त्या मॅडम बुदिमाला रॅगदे यांची मुलाखत घेतली नाही? कधी घेणार आहात?’ सुप्रसिद्ध दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक, विशेषांक सम्राट, सूर्याजीराव रविसांडे आपले प्रमुख मुलाखत विशारद काका सरधोपट यांना विचारीत होते.” “साहेब, त्या अमेरिकेला गेल्या आहेत. उद्या येतील. मी उद्याचीच वेळ घेतली आहे. उद्या मुलाखत […]

एक परीस स्पर्श ( भाग – ३४ )

मूंबईतील प्रत्येक गल्लीत एक दोन कुत्री असतातच आणि ती बाहेरच्या माणसांवर हमखास भुंकत असतात  आणि कधी कधी चावाही घेत असतात. त्या कुत्र्यांना गोंजारणाऱ्या लोकांचा विजयला प्रचंड राग येतो. काही महिन्यांपूर्वी विजय जेंव्हा मॉर्निंग वॉकला जात होता. तेंव्हा  त्याला काही लोक सकाळी स्वतः चालायला येतात कि कुत्र्याला चालवायला घेऊन येतात  तेच कळत नव्हते. विजयने त्या कुत्र्यांना रस्त्यावर […]

वेगळा भाग ११

प्रेम हि एक अशी गोष्ट आहे ती कधी कुणालाहि कुणाबद्दलहि वाटू शकते , प्रेमाला रंग -रूप कळत नाही कि जात-पात कळत नाही कि गरीब- श्रीमंत हि कळत नाही , त्या  दोघांमध्ये  नेहमी एक अखंड प्रेम करत असतो आणि दुसरा त्याला  प्रतिसाद देत असतो. […]

एक परीस स्पर्श ( भाग – ३३ )

विजयला प्रवासात कोणत्याही वाहनात प्रवास संपेपर्यंत झोप येत नाही. यावेळी डुलकी येत होती कारण त्याने उलटी न होण्याची गोळी अगोदरच घेतली होती. विजय प्रवासादरम्यान शक्यतो काही खात नाही पण यावेळी मात्र प्रचंड भूक लागल्यामुळे त्याने चहा बिस्कीट खाल्ला. विजयला व्यक्तीश: रात्रीचा प्रवास आवडत नाही कारण रात्रीच्या प्रवासात बाहेरचे नजरे पाहायला मिळत नाही. विजयला कोकणातील निसर्ग पाहायला […]

बचावाचे निवेदन (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३५)

विशेष सूचना- शेरलॉक होम्स ह्या खाजगी गुप्त हेराच नांव ऐकलं नाही असा वाचक नसेल. तो इतका प्रसिध्द झाला की लंडनमधे बेकर स्ट्रीटवर त्याचा पुतळा उभारण्यात आला आहे. खरं तर शेरलॉक होम्स हे ॲार्थर कॉनन डायल ह्या लेखकाने निर्माण केलेलं एक पात्र आहे, जे लेखकापेक्षा प्रसिध्द झालं. आजची कथा ही ॲार्थर कॉनन डायल यांनीच सुरूवातीला लिहिलेली कथा […]

वेगळा (कथा) भाग १०

बाबूने दिलेल्या ५० रुपयाचा बायडावर नक्कीच परिणाम झाला होता कारण आता तो तिला दिसला कि निदान त्याला ती एक स्मितहास्य देत होती, बाबू ची छाती त्यावेळी नाही म्हंटल तरी थोडीशी फूगत असावी कारण तो कामावर गेल्यावर दिवसभर अगदी खुशीत असायचा , मालकाला देखील शंका यावी इतका खुश. आठवडी पगार झाला बाबूच्या हातात १५० रुपये पडले , […]

1 22 23 24 25 26 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..