नवीन लेखन...

दिवाळी अंक – सांस्कृतिक संचित !

दिवाळी अंकांची दुनिया आणि व्यथा अधिकच वेगळी- उणेपुरे तीन चार महिन्यांचे आयुष्य, किमती शेकड्यात म्हणून ही इंडस्ट्री कायम ग्रंथालयांच्या आणि जाहिरातींच्या जीवावर चालली आहे. मग ७५ वर्षांचे आश्चर्य अधिक वाटते. नेटाने वल्ही मारणारे संपादक येथवर नाव आणून सोडतात तेव्हा आपण त्यांच्याबद्दल किमान कृतज्ञ तरी राहायला हवे. […]

बेंदूर’वाला मोहन

महाराष्ट्रातील बेंदूर सण. या दिवशी शेतकरी आपल्या रानधन्याला सजवतो. शेतीसाठी वर्षभर तो राबल्याबद्दल, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो… या सणावरुन मला माझ्या एका मित्राची आठवण होते.. त्याचं नाव मोहन! […]

वपु !

परवाच्या धांडोळ्यात हे पत्र सापडलं. त्याकाळी जनरली मोठे साहित्यिक अनोळखी पत्रांनाही त्वरीत उत्तर देत. झाले असे की, तो काळ (इतरांप्रमाणे) मीही वपुंचा प्रचंड फॅन असण्याचा होता. त्यांची पुस्तके वाचून (विशेषतः “पार्टनर “) मी एका उर्मीत त्यांना एक पत्र लिहिले होते. त्यांत विचारलं होतं – […]

शक्ती

आयुष्याचा प्रवास आता उत्तम आहे.. जरी जग रडत असॆ तरी.. ती तीच आहे. […]

ये रेशमी जुल्फे

मुमताजसाठी शहाजहानने ताजमहाल बांधला, हे इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं होतं. आमच्या पिढीनं हिंदी चित्रपटातील मुमताजसाठी, आपापल्या हृदयालाच ‘ताजमहाल’ केलेलं होतं… […]

ठाण्यातील क्रिकेट..काल आणि आज

क्रिकेट म्हटले की माणूस सगळे काही विसरून जातो. परंतु हे क्रिकेट काल कसे होते आणि आज कसे आहे हे आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सागू शकतो. परंतु एका शहराचे आणि क्रिकेटचे काय नाते आहे ह्यासाठी शोध घेण आवश्यक ठरते. […]

चेहरे पावसाचे

तो मी नव्हेच’ नाटकामध्ये, ‘लखोबा लोखंडे’ची आपण अनेक रूपं पाहिली. त्यामध्ये व्यक्ती एकच होती, त्यानं बदलली होती ती, स्वतःची रूपं… तसंच आपल्याला आत्ताच्या पावसाबद्दल सांगता येईल.. पाऊस तोच, मात्र त्याचं पडण्याचं ठिकाण बदललं की, त्याची रूपंही बदलत जातात.. […]

निळू फुले

एकदा मी आणि माझी आई लिफ्टमध्ये असताना खांगटे काका आणि निळू फुले लिफ्ट मध्ये आले. आधी आमच्या भेटी झालेल्या होत्या. मी आईला म्हणालो आई हे निळू फुले…डायरेक्ट आई लिफ्टच्या बाहेर जायला निघाली. मग आम्ही तिला अडवले. इतका निळूभाऊंचा ‘ दरारा ‘ होता पडद्यावर . […]

ऋषी कपूर …. 102 Not Out

तत्कालीन प्रेक्षक वर्गाला एका चॉकलेट हिरोची “खोज” होतीच . “ये ईश्क नही आसान“ असं वाटणाऱ्या मंडळीना तर त्यांनी चक्क “प्रेम रोग” दिला आणि त्यांच्या चाहत्यांचा एक “नया दौर” सुरु झाला . […]

1 166 167 168 169 170 287
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..