कट प्रॅक्टिस
रात्री दीड वाजता मोबाईलची रिंग वाजायला लागल्यावर डॉक्टर फोन करणाऱ्याला बडबडत उठला. कोणाला पोटदुखी झाली यावेळी असा विचार करत मोबाईलवर दिसणारा अननोन नंबर चा कॉल रिसिव्ह केला. […]
रात्री दीड वाजता मोबाईलची रिंग वाजायला लागल्यावर डॉक्टर फोन करणाऱ्याला बडबडत उठला. कोणाला पोटदुखी झाली यावेळी असा विचार करत मोबाईलवर दिसणारा अननोन नंबर चा कॉल रिसिव्ह केला. […]
दिल्लीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी, महाराष्ट्राचा चित्ररथ करण्याची अनेक वर्षे संधी मिळाली. त्यात अकरा वेळा सर्वोत्कृष्ट चित्ररथाबद्दल त्यांना पारितोषिकेही मिळाली. […]
पाणी हे जीवनावश्यक, या पृथ्वी वरचे अमृतचं जणू काही, पण आज त्याचा उपयोग आपण करून घेतोय पण त्याची साठवण? 100% होत्ये का? तर अजिबात नाही. […]
मराठीमध्ये एम.ए. केलेल्या मीराताई अतिशय हुशार, मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. वर्षातून एकदा येणाऱ्या हरतालिकेच्या मूर्तीसारखाच प्रसन्न चेहरा, गोरा रंग, कपाळावर लाल रंगाची मोठी टिकली, काठपदराच्या साडीमध्ये त्या सदैव हसतमुख दिसायच्या. […]
कोणास कोणती गोष्ट समाधान देऊन जाईल याचा काही नेम नसतो. कोणाला कोऱ्या पुस्तकांच्या पानांचा वास आवडतो, तर कोणाला भिंतींना लावलेल्या नव्या रंगाचा. […]
आपण काय म्हणून जगतो, काय म्हणून कर्म करतो, आपल्याला नक्की काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे हे सगळं विचार करण्यास भाग पाडत असलं तरी कधी कधी आपली पेक्षा आपल्यामुळे कोणाचे काही बिघडत नाही ना? याचा विचार करणे जास्त महत्वाचे ठरते. […]
कुणाचे तरी विश्वासपात्र असणे म्हणजे… ‘श्रीमंती’ . […]
थोरला मुलगा पाचवीला असताना त्याची आई आजारपणात गेली. मास्तरांनी आपल्या मुलांना सावत्र आईचा जाच नको म्हणून दुसरं लग्न केलं नाही. कळता थोरला व मास्तरांनी स्वयंपाक, घरकाम करीत मुलांना मायेनं वाढवलं. शिक्षकांची नोकरी करताना वर्गात व घरात मास्तरांनी मुलांवर चांगलेच संस्कार केले. […]
देवाने आयुष्य दिले ते जगण्यासाठी, जागण्यासाठी नव्हे हे ज्याला कळले तो सुखी होतो. एखादा माणूस मरेपर्यंत झटत राहतो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट करत राहतो त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions