पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ६
जिथे औदुंबराचे झाड होते, तिथे आजू-बाजुला मोकळा परिसर होता. बरेच जण तिथे गुरूचरित्र वाचत बसले होते.मी ही त्यातल्या त्यात झाडाजवळची जागा बघून, संक्षिप्त गुरूचरित्र पोथी उघडली. गुरुदेवांचे स्मरण केले आणि नमस्कार करून वाचायला सुरुवात केली. […]
