ग्लुमी पॅच (माझी लंडनवारी – 35)
माझ्या कल्पनेपेक्षा वेगळं वातावरण होत इथे. लेडीज पण बिनधास्त येत होत्या. ओन्ली गर्ल्स ग्रूप, मिक्स ग्रूप येऊन तिकडे पार्टी करत होते. मी आणि उमेश तिथे अगदीच सोवळे वाटत होतो. आमच्या हातात ज्यूसचे ग्लासेस. […]
माझ्या कल्पनेपेक्षा वेगळं वातावरण होत इथे. लेडीज पण बिनधास्त येत होत्या. ओन्ली गर्ल्स ग्रूप, मिक्स ग्रूप येऊन तिकडे पार्टी करत होते. मी आणि उमेश तिथे अगदीच सोवळे वाटत होतो. आमच्या हातात ज्यूसचे ग्लासेस. […]
अशक्तपणा वाटत असल्यामुळे मी आरामात चालत ईमिग्रेशन काउंटरला पोहचले. पण मागच्या वेळेसारखे खूप चालणे नव्हते आणि ईमिग्रेशनची लाईनपण जास्त नव्हती. देवच पावला! बाहेर येऊन टॅक्सी केली. आणि डायरेक्ट सडबरी टाऊनला गेले. […]
प्लेनच्या बाहेर आल्यावर थंडगार वाऱ्याने माझे स्वागत केले. मोकळा श्वास मन भरून घेतला. आणि जिना उतरून फ्रॅंकफर्टच्या जमिनीवर पाय ठेवला. मला नेहमीच पर-प्रांतीय भूमीवर पाय ठेवण्याचं फार कुतूहल होतं. वसुंधरा एकच, पण माती भिन्न, त्यात वाढणारे जीव वेगळे. त्यांची जडण, घडण वेगळी. त्या भूमीवर पाय ठेवताना असेच विचार मनात येत होते. ‘घटा-घाटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे’. तसेच काहीसे मला भूमीच्या बाबतीत वाटते. […]
मी एकदम शॉकड्… जायचं हे माहित होतं. पण असं? नीलम पुढे म्हणाली, तुझा पासपोर्ट, व्हिसा, तिकीट आणि करंन्सी तुला अटेंडंट एअर पोर्ट वर रात्री 12 वाजता आणून देईल. तू आत्ता फोरेक्स् कार्ड घे झेराकडून आणि घरी जाऊन तयारी कर. तसही तुझा पासपोर्ट येई पर्यंत 7- 8 वाजतील. […]
अखेर शेवटी सुचेता बिल्डिंग दिसली. आणि जीव घायकुतीला आला. गाडी थांबताच दार उघडून धावत आत शिरले. आईसुद्धा बाल्कनी मध्ये वाट बघत उभीच होती. मला गेटमध्ये बघून आत वळली. आता ती तांदूळ ओवाळून टाकणार मग पायावर ते दूध-पाणी घालणार हे माहितीच होतं. त्या हिशोबाने मी शूज काढून तयारीतच होते. […]
एअरपोर्टवरचे सर्व सोपस्कार एखाद्या सरईतासारखे पार पाडले. माझं फ्लाईट दुपारी २-२.१५ च होतं. हातात आता बऱ्यापैकी वेळ होता. मग मी शॉपिंग करावं ह्या हेतूने वेगवेगळी दुकाने फिरले. तिथल्या किमती ऐकून ‘दुरुन डोंगर साजरे. बसा आहे तिथेच’असं म्हणत मी लांबूनच राम राम केला. […]
शुक्रवारी ते लोक ऑफिसमधून परस्पर जाणार होते त्यामुळे ऑफिस मधेच निरोपा – निरोपी झाली आणि भेटू लवकरच, अस म्हणत त्या मुक्कामातला त्यांचा निरोप घेतला. निघताना मार्टिन, नील सगळ्यांना भेटले. […]
मला प्रिया अजिबात वरती जाऊन द्यायला तयार नाही. तिच्या डोक्यात काही तरी हॉन्टेड गोष्ट आहे तिथे, नाही तर आपण न उघडता ती खिडकी उघडली गेली कशी? आणि माझ्या डोक्यात चोर तर नाही वरती? […]
मला खर तर, वर कौलारू रूम मध्ये राहायचे होते. पण प्रिया आणि मी शेजारी शेजारी 2 खोल्यात रहावे आणि उमेश वर राहील असे मत पडले. त्यामुळे वॉश रूम्स पण सेपरेट रहातील. हे ही एक सोयीचे होईल. […]
मग शुक्रवारी रात्री आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप उशिरापर्यंत गप्पा, गाणी, परत शेवटची हाईड पार्कची चक्कर अस करत आम्ही 3-4 वाजता झोपलो. आता उद्या जाण्याचं काही टेन्शन नव्हत. आपलीच मंडळी होती तिथे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions