दुरून डोंगर साजरे – भाग १
दूरून डोंगर साजरें…….. (प्रवास वर्णन – भाग एक) प्रयाण ! आम्ही बॅंगलूरहून कॅनडाला आल्याला 11 जानेवारी 2017 ला सहा महिने झाले. हे सहा महिने कसे गेले कळलंच नाही. इकडे येण्याआधी कॅऩडा हा प्रदेश कसा असेल अशी उत्सुकता होती. 2016 जुलैच्या १0 तारखेला आम्ही दोघे बेंगलूरूहून निघालो. ऐन वेळी घोटाळा होऊं नये म्हणून हिने टॅक्सी संध्याकाळी 5 वाजतांच […]
