नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर कारातीर्थ

कारातीर्थ !!! क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांना रत्नागिरीत जिथं स्थानबद्ध करून ठेवलं होतं, तो तुरुंग म्हणजे कारातीर्थ ! तुम्हा आम्हा सर्वांचे एक श्रध्दास्थान ! स्वातंत्र्यदेवतेचा धगधगता मानवी अवतार रत्नागिरीत जेथे राहून गेला , ती जागा म्हणजे, कारातीर्थ ! इंग्रजांना भाजून काढणारे आणि देशभक्तांना प्रेरणा देणारे विचारांचे अग्निलोळ जिथे अधिक प्रखर झाले ती जागा म्हणजे, कारातीर्थ! विधायक समाजसेवेचा […]

माझ्या ‘वानखेडे’च्या खास आठवणी

या वर्षी १२ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’द्वारा वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. त्यानिमित्ताने, ‘सीसीआय’ आणि ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’ यांच्या वादातून आणि विजय मर्चंट यांनी बॅ. शेषराव वानखेडे यांना डिवचल्यामुळे वानखेडे स्टेडियमची स्थापना कशी युद्धपातळीवर झाली याची रंजक कहाणी एव्हाना क्रिकेटरसिकांना मुखोद्गत होत आहे. […]

शोले……५० वर्षांचे धगधगते अग्निकुंड

‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’ सारखी गावागावातल्या भिंतींवर ‘शोले न पाहिलेली अभागी व्यक्ती कळवा आणि लाख रुपये मिळवा’ अशी जाहिरात दिल्यास जाहिरातीला शून्य प्रतिसाद मिळण्याची शक्यता शेकडा शंभर टक्के आहे. […]

क्रेडिट कार्ड…

क्रेडिट कार्डचे एक बिल भरले नाही की खर्‍या अर्थाने कळते मानसिक त्रास म्हणजे नक्की काय असतो ते. क्रेडिट कार्ड वापरणे हा असा शौक आहे जो फक्त अती श्रीमंत लोकांनाच परवडू शकतो. मध्यमवर्गीयांनी हा शौक न पाळलेलाच बरा ! आयुष्यात एखाद्या माणसाला कधीही न झालेला मनस्ताप अवघ्या दोन – चार दिवसात देण्याची ताकद या क्रेडिट कार्डमध्ये असते. […]

नैसर्गिक खाद्य रंगाची वनस्पती – ‘शेंदरी’’

शेंदरी हे नैसर्गिक खाद्य रंगाचे झाड आहे. याचा वापर परंपरागतरित्या शेंदरी रंगा साठी खाद्यपदार्थां मधे केला जातो. वृक्षा मद्धे फक्त शेंद्रीपासून निर्माण केलेल्या बिक्सिन या रंगाला अमेरिकेच्या FDA ने मान्यता दिली आहे. नैसर्गिक लिपस्टिक मधे यांचा वापर केला जातो त्यामुळे यास ‘लिपस्टिक ट्री’ असेही म्हटले जाते. […]

एका पत्रकाराला ठार मारला!

डेव्हिड हा केवळ पत्रकारच नव्हता. तो वृत्तपत्र कर्मचारी संघटनेचा अध्यक्षही होता. निदर्शक दडपशाही विरोध-कृती मोहिम ठरविण्यासाठी दारेसालाम या राजधानीपासून पाचशे किलोमीटर वर असलेल्या या खेड्यात जमले होते. […]

एका बेटावरचे बलाढ्य कासव

कासवांचे पृथ्वीतलावर २२ कोटी वर्षांपासून वास्तव्य आहे. म्हणजे कासव हे सरडे, साप किंवा मगरी या प्राण्यांपेक्षा पुरातन प्राणी आहे. […]

उषःकाल होता होता काळरात्र आली

मे-जून २००८ मधला हा प्रसंग. झांझीबार बेटावरचा वीजप्रवाह कोणतीही पूर्वसूचना नसतांना एके दिवशी अचानक बंद पडला. कारण होते, या बेटाला वीज पुरवठा करणारी टांझानियाहून येणारी विद्युतवाहक तार विद्युत्मंडलासकट एकवीस मे २००८ रोजी कोसळून पडली. देशभर काळोख पसरला. एकवीस मे ला गेलेली वीज जवळ जवळ एक महिन्याने म्हणजे १९ जूनला परत आली. समुद्र-तळावरची जुनी विद्युतवाहिनी तार कमकुवत […]

1 10 11 12 13 14 240
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..