नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

नैसर्गिक खाद्य रंगाची वनस्पती – ‘शेंदरी’’

शेंदरी हे नैसर्गिक खाद्य रंगाचे झाड आहे. याचा वापर परंपरागतरित्या शेंदरी रंगा साठी खाद्यपदार्थां मधे केला जातो. वृक्षा मद्धे फक्त शेंद्रीपासून निर्माण केलेल्या बिक्सिन या रंगाला अमेरिकेच्या FDA ने मान्यता दिली आहे. नैसर्गिक लिपस्टिक मधे यांचा वापर केला जातो त्यामुळे यास ‘लिपस्टिक ट्री’ असेही म्हटले जाते. […]

एका पत्रकाराला ठार मारला!

डेव्हिड हा केवळ पत्रकारच नव्हता. तो वृत्तपत्र कर्मचारी संघटनेचा अध्यक्षही होता. निदर्शक दडपशाही विरोध-कृती मोहिम ठरविण्यासाठी दारेसालाम या राजधानीपासून पाचशे किलोमीटर वर असलेल्या या खेड्यात जमले होते. […]

एका बेटावरचे बलाढ्य कासव

कासवांचे पृथ्वीतलावर २२ कोटी वर्षांपासून वास्तव्य आहे. म्हणजे कासव हे सरडे, साप किंवा मगरी या प्राण्यांपेक्षा पुरातन प्राणी आहे. […]

उषःकाल होता होता काळरात्र आली

मे-जून २००८ मधला हा प्रसंग. झांझीबार बेटावरचा वीजप्रवाह कोणतीही पूर्वसूचना नसतांना एके दिवशी अचानक बंद पडला. कारण होते, या बेटाला वीज पुरवठा करणारी टांझानियाहून येणारी विद्युतवाहक तार विद्युत्मंडलासकट एकवीस मे २००८ रोजी कोसळून पडली. देशभर काळोख पसरला. एकवीस मे ला गेलेली वीज जवळ जवळ एक महिन्याने म्हणजे १९ जूनला परत आली. समुद्र-तळावरची जुनी विद्युतवाहिनी तार कमकुवत […]

झांझीबार म्हणजे प्रणयरम्य नगरी

झांझीबार आहेही तसेच, अगदी मस्त! पण अशा पर्यटन स्थळांच्या व्यवस्थापनाच्या वास्तवतेतले प्रचंड मोठे आव्हान ध्यानात येत आहे. झांझीबार पर्यटन विकास क्षेत्रात सर्वच ‘आलबेल’ नव्हते. एक खटकणारी गोष्ट म्हणजे विकास कार्यात स्थानिक छोट्या मोठ्या व्यापार्‍यांना शिरकाव प्राप्त झाला नाही. […]

गुलाम विकत घ्या गुलाम

हल्ली गजबजलेला झांझीबार शहरमध्यात असला तरी त्यावेळी ‘स्टोनटाऊन’ला समुद्रमार्गाने पोहोचता यायचे. गुलामांसाठी पंधरा कारागृहे होती. छप्पर खालच्या पातळीवर असे व आत छोटी गवाक्षे होती. पुरूषांसाठी व स्त्रियांसाठी वेगळी कारागृहे होती. […]

श्रीरामांना आवडणारे फळ : रामफळ

हिवाळा हा ऋतू आता सुरू झाला आहे. हिवाळ्यामध्ये रामफळ आपल्याला बाजारात दिसते. थंडी मध्ये येणारी सर्व फळे सेवन केली पाहिजे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच रामफळ हे बहूतेक लोकांना आवडत नाही. आवडत जरी नसले तरी याचे एकदा सेवन करून तुम्ही बघा, कारण रामफळ हे आरोग्यासाठी खूप उतम फळ आहे. हल्ली पूर्वी प्रमाणे भरपूर रामफळे बाजारात येत नाहीत कारण त्याची मुद्दामहून लागवड कोणी करत नाही व जुनी झाडे नष्ट होताहेत. […]

एका बेटावरचा हवेत उडणारा कोल्हा

1982 सालची गोष्ट.  रात्रीचे दोन वाजले होते. ‘मर्लीन टटल’ नावाची वन्य प्राणीशास्त्रज्ञ पूर्व आफ्रिकेत झिंबाब्वेच्या नदीच्या गुडघाभर पात्रात जवळपासच्या वटवाघळांचा शोध घेत होती. तिने एक विचित्र आवाज ऐकला. वास्तविक परिसरात त्यावेळी सिंह, तरस याचे डरकावणे सतत चालू असायचे, जंगली म्हशी उंच गवतात स्वैर धूडगूस घालत होत्या. पण या कोलाहलात एक कर्कश्श आणि अगदी विचित्र आवाज घुमला. मर्लीनने आवाजाचा मागोवा घेतला पण तिला आवाजाचे उगमस्थान नीटसे शोधता आले नाही. […]

1 … 11 12 13 14 15 … 241
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..