बाहेरून नागपूरले येणार्या लोकायसाठी जरूरी सूचना
बाहेरून नागपूरले येणाऱ्या लोकायसाठी जरूरी सूचना १. नागपूरात येवून आपला शायनेपना दाखवू नये. इथं पहिलेच अतीशायने लोकं राहतात. २. पुणेवाल्या लोकायनं आम्हाले दुपारी एक ते चार झोपाचा फालतू सल्ला देवू नये. दुपारी आम्हाले खूप सारे कामं रायते. ३. नागपूरातल्या दुकानदारांशी जास्त वाद घालू नये. नाहीत् सामान भेटन नाहीच, उलट झोडपे भेटतीन. ४. आम्ही दुपारी एक ते […]
