नवीन लेखन...

स्मरणगाथा : ९

ही कहाणी आहे , काही रिपोर्टर्सची , स्टुडिओमधील अनाऊन्सर्सची , ओबी व्हॅनच्या चालकांची , न्यूज कोऑर्डीनर्सची, ग्राफिक डिझाईनर्सची , टीआरपी साठी हपापलेल्यांची , न्यूज मधली एक्सायटिंग व्हॅल्यू शोधण्यासाठी मेंदूचा भुसा करायला लावणाऱ्यांची . […]

माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह

व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, विरोधामुळे सदर विषय बराच वादग्रस्त ठरला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने काही फेरबदलांसह मंडल आयोग संमत केल्यामुळे व्ही. पी. सिंह यांची लोकप्रियता वाढली. […]

भारतीय स्त्री वैज्ञानिक उषा विजायाराघवन

उषा विजायाराघवन– बंगळुरू येथील आयआयएससीच्या सूक्ष्मजीवशास्त्र आणि पेशी जीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापकपदावर आहे. त्यांचे  प्रमुख संशोधन रस आण्विक अनुवंशशास्त्र, वनस्पती विकास आहे. उषानी  बी.एस्सी. केले आहे. […]

भारतीय स्त्री वैज्ञानिक डॉ कमला सोहोनी

विज्ञानात पीएचडी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. कमला सोहोनी (उर्फ भागवत) यांचा जन्म १९१२ मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला.त्या प्रसिद्ध मराठी संहित्यिका दुर्गा भागवत यांच्या भगिनी होत्या.  त्यांचे वडील नारायणराव भागवत हे रसायनशास्त्रज्ञ होते. कमला यांनी १९३३ मध्ये मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्र (सहाय्यक) विषयात बॅचलर (प्राचार्य) आणि बी.एससी. पदव्या मिळवल्या. […]

भारतीय स्त्री वैज्ञानिक शुभा तोले

शुभा तोले – यांचा जन्म ऑगस्ट १९६७ मध्ये एका समृद्ध वैज्ञानिक कुटुंबात झाला. त्यांच्या  आई डॉ. अरुणा पी. तोले , एक व्यावसायिक थेरपिस्ट होत्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी नाविन्यपूर्ण कमी किमतीच्या प्रोस्थेटिक्स, एड्स आणि उपकरणे डिझाइन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती  आणि त्यांचे  वडील भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या समीर या संस्थेचे संचालक होते. […]

भारतीय स्त्री वैज्ञानिक अनुराधा टि के

अनुराधा टी.के.यांचा जन्म  कर्नाटकातील बेंगळुरू येथे झाला. त्यांनी बंगळुरू येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केली.  १५ जुलै २०११ रोजी  अंतराळ केंद्रातून GSAT-१२ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.  प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी GSAT-10, GSAT-9, GSAT-17 आणि GSAT-18 संप्रेषण उपग्रहांच्या प्रक्षेपणाचेही निरीक्षण केले. […]

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग

मृदभाषी, संयमी, प्रगल्भ आणि व्यासंगी असणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात भारताची वेगाने प्रगती झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग आदिंचे कामकाज सांभाळताना देशाच्या अर्थविकासावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. […]

आदिशक्तीची तीन रूपे आणि कौन बनेगा करोडपती

सोफिया कुरेशी, व्योमिका सिंग, प्रेरणा देवस्थळी, ही तीन नावे आठवतात ? नाही ? मग , ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर तिन्ही सैन्य दलांच्या वतीने ज्यांनी पत्रकार परिषद घेतली , ती तरी आठवते का ? […]

निवडणूक आयुक्त टी.ए. शेषन

स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळाचे सदस्य काकासाहेब गाडगीळ यांच्या ‘पथिक’ या आत्मवृत्तातील हा एक लेख. या आत्मवृत्ताची डिजिटल आवृत्ती लवकरच मराठीसृष्टीद्वारे प्रकाशित होत आहे.  […]

स्मरणगाथा : ८

प्रत्येक लेखकाला आपल्या प्रत्येक कथेविषयी खूप जिव्हाळा वाटत असतो . निवांत क्षणी कथेचा प्रवास आठवत राहतो . असाच एक प्रवास स्मरणात आहे माझ्या . ती कथा आहे ड्रॉवर या शीर्षकाची . ती प्रसिद्ध झाली होती अंतर्नाद सप्टेंबर , १९९९ या मासिकात . […]

1 10 11 12 13 14 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..