नवीन लेखन...

पारिजातकाची फुले आम्ही

पारिजातकाची फुले आम्ही, विसावलो या डहाळीवर, फुलण्या सगळ्या अंगोपांगी, कळीकळीने केला कहर, –!!! जगणे असावे लोभसवाणे, सुंदर आणि कसे निशांत, पाहून आमचा असा बहर, माणूस होऊन जातो कृतार्थ, रंग पांढरा आमुचा शांतीचा, त्याखाली देठ रक्तरंगी, पाकळ्या फुलल्या चहूबाजूच्या, सौंदर्य ओसंडे विविध ढंगी,–!!! असे किती असावे जगणे, फार नाही, आम्ही अल्पायुषी, तरीही आम्ही फुलत राहतो, मानत त्यात […]

वाढदिवसाचं औचित्य अन् शशी खापरे या मित्राची आठवण….

माझ्या खूपशा अप्रकाशित कथानकांचा नायक म्हंटल तर वावगं ठरणार नाही, अशा जीवलग मित्रांवर काही चार पाच टिपण्या कराव्या असं सतत वाटत होतं… पण सतत शैक्षणिक कामाची माझी व्यस्तता अन् त्यात म्हणजे औचित्य सापडंना हे महत्वाचं……….. आपल्या जवळच्या व्यक्तीचं आस्तित्व, त्याची गरज समजण्यासाठी (थोडक्यात चिंतन) थोडेच क्षण असतात त्यामध्ये आत्ता वाढदिवसाची भर पडली….झुकेरबर्ग दादाच्या फेसबुक वर असंच […]

 भावनेच्या आहारीं 

नको बनूस अविचारी जाऊनी भावनेच्या आहारी   ।।धृ।।   प्राणीमात्राच्या जगती   श्रेष्ठत्व तुला लाभले विवेक करण्या मनी   यश तुला साधले नको घेऊं ऊंच भरारी   ।।१।। जाऊनी भावनेच्या आहारी   प्राण्यास असे भावना   साथ नसे विचारांची विचार आणि भावना    साथ मिळाली दोन्हीची नको बनूस अहंकारी   ।।२।। जाऊनी भावनेच्या आहारी   बरे वाईट यांची जाण   घ्यावीस तूं ओळखूनी राहूं […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – १२

नमोऽस्तु नालीकनिभाननायै नमोऽस्तु दुग्धौदधिजन्मभूम्यै । नमोऽस्तु सोमामृतसोदरायै नमोऽस्तु नारायणवल्लभायै।।१२।। आई जगदंबा महालक्ष्मीला वंदन करताना जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य स्वामी महाराज विविध विशेषणांचा उपयोग करीत आहेत. त्यातून आई जगदंबेच्या विविध गुणांचे वैभव विशद करीत आहेत. आचार्य श्री म्हणतात, नमोऽस्तु नालीकनिभाननायै- नालीक शब्दाचा अर्थ आहे कमळ. नाल म्हणजे पोकळ दांड्यावर ते फुलत असल्यामुळे त्याला नालीक असे म्हणतात. निभ […]

माझ्या भोवताली

माझ्या भोवताली, माणसांचे रान, चहूबाजूंना असूनही, वाटा सुनसान,–!!! टोचे सले असे एकटेपण,–!! माझ्या भोवताली, नातीगोती किती, प्रश्न एकच पडे, विचारती किती,– टोचे सले असे एकटेपण,–!! माझ्या भोवताली, मित्रपरिवार किती, असंख्य हात निव्वळ, फक्त वर ते उठती, टोचे सले असे एकटेपण–!! माझ्या भोवताली, पिके खूप मतांची, उपयोगाला येती, त्यातील का कधी,–!! टोचे सले असे एकटेपण–!! माझ्या भोवताली, […]

माझ्या भोवताली

माझ्या भोवताली, माणसांचे रान, चहूबाजूंना असूनही, वाटा सुनसान,–!!! टोचे सले असे एकटेपण,–!! माझ्या भोवताली, नातीगोती किती, प्रश्न एकच पडे, विचारती किती,– टोचे सले असे एकटेपण,–!! माझ्या भोवताली, मित्रपरिवार किती, असंख्य हात निव्वळ, फक्त वर ते उठती, टोचे सले असे एकटेपण–!! माझ्या भोवताली, पिके खूप मतांची, उपयोगाला येती, त्यातील का कधी,–!! टोचे सले असे एकटेपण–!! माझ्या भोवताली, […]

कोरोना आणि अफवांचा ‘संसर्ग’!

संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव होणे ही बाब मानवी इतिहासात नवीन नाही. याआधीही अनेक साथीच्या रोगाचा सामना आपण केला आहे. आणि प्रत्येक वेळी आशा संकटांचा सामना करतांना माणसाची संयमी आणि संतुलित भूमिका कामी आल्याचे दिसून येते. मात्र दुर्दैवाने आपण इतिहासापासून बोध घेत नाही. सद्याच्या काळात तर माणसाची अवस्था कळतं पण वळत नाही, अशीच झाली आहे. […]

 ध्यान स्थिती

जेव्हां मजला कळत होते,  निद्रेत आहे मी जागृत स्थिती असूनी मनाची,  शरीर होते निकामीं  ।। निद्रेमधल्या स्थितीत जाता,  जाग न राही तेथे जागेपण आणि निद्रा दोन्हीं,  एकत्र न येते  ।। निद्रावस्था नि जागेपणा,  याहून दुजे कोणते ? ध्यान स्थिति ही आगळी असूनी,  मध्य बिंदू साधते  ।। देह मनाला विश्रांती देई,  ध्यान अवस्था ही ध्यानामधली ऊर्जा सारी, […]

झाडावारले निर्माल्ये !

मला अद्याप कळले नाही कि आपण  निसर्गाने अर्थात त्याच ईश्वराने  निर्माण केलेले सौंदर्याचे प्रतिक सुंदर फुल का तोडतो. तोडून ते देवमुर्तीवर वाहून त्याच परमेश्वराला आपण आनंदी वा समाधानी करतो आहोत. ही भावनाच विचीत्राशी वाटते. […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – ११

श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफल प्रसूत्यै रत्यै नमोऽस्तु रमणीय गुणार्णवायै। शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतानायै पुष्टयै नमोऽस्तु पुरूषोत्तम वल्लभायै।।११।। विविध रूपामध्ये भक्त कल्याणाचे कार्य करणाऱ्या श्रीमहालक्ष्मीच्या चार विविध रूपांचे वर्णन आचार्यश्री येथे करीत आहेत. श्रुती, रती, शक्ती आणि पुष्टी अशा चार रूपात आई जगदंबेचे कार्य चालते. त्यांना वंदन करतांना आचार्यश्री त्यांच्या कार्याचे स्वरूपही स्पष्ट करीत आहेत. श्रुत्यै नमोऽस्तु- आईच्या श्रुती […]

1 3 4 5 6 7 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..