नवीन लेखन...

मुंबईचा ‘फोर्ट’..

मुंबईच्या दक्षिण टोकावर असलेला ‘फोर्ट’ एरिया ज्याने पाहिला नाही त्यानं मुंबई पाहिली नाही असं म्हणायला हरकत नाही..किंबहूना, मुंबई हे संबोधन मुख्यत्वेकरून याच विभागाला लागू होतं असं म्हटलं तरी चुकणार नाही..फोर्टातले ते प्रशस्त रस्ते आणि फुटपाथ, त्या ब्रिटीशकालीन भव्य आणि देखण्या इमारती, प्रत्येक इमारतीला असलेला घाटदार घुमट वा उंचं मनोरा याची भुरळ न पडणारा विरळाच..! हा सारा […]

पुण्ण्याचा साठा

खिशांत माझ्या पडली होती, सुटी नाणी काही, वस्तूंची ती खरेदी करण्या, सर्व बाजार पाही ।।१।। सराफ्याच्या दुकानी दिसला, एक हिऱ्याचा हार, डोळे माझे चमकूनी गेले, फिरती गरगर ।।२।। दाम विक्रीचे जाणूनी घेता, हताश मी झालो, हातातील धनाचे मोजमाप, करू मी न शकलो ।।३।। दोन वेळची पूजा करूनी, जप माळ जपती, खूप साचले पुण्य आपले, हे कांहीं […]

एक बाटलीभर पाणी…. एका झाडासाठी….

मंडळी नमस्कार …. आम्ही सांगितल्या प्रमाणे एक नविन ऊपक्रम सुरु करत आहोत… या ऊपक्रमात प्रत्येक परिवाराचा व परिवारातील प्रत्येकजणांचा सहभाग व्हावा हीच आमची मनापासुन नम्रपणे विनंती…. या ऊपक्रमाचे नाव आहे…. ” एक बाटलीभर पाणी…. एका झाडासाठी….” ” One Bottle Water….. For one Tree ……” मंडळींनौ… या ऊपक्रमात तुम्हाला तुमच्या घराच्या आजुबाजुला …. कार्यालयाच्या आजुबाजुला… व जाता… […]

आमचे पणजोबा… लोकशाहीर कविराय रामजोशी

राम जोशी (१७६२-१८१२) – पेशवाईअखेरचा एक मराठी कवि व प्रख्यात लावणीकार. हा सोलापूरचा राहाणारा यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण व तेथील वृत्त्यंशी जोशी होत. यानें बैराग्यपर व शृंगारपर उत्कृष्ट लावण्या केल्या आहेत. छंद:शास्त्रावर व ‘छंदोमंजरी’ नांवाचा त्याचा एक ग्रंथ आहे. याखेरीज मदालसाचंपू व इतर खंडकाव्यें यानें केली आहेत. मोरोपंताच्या आर्या यानेंच विशेषत: प्रसिद्धीस आणल्या. हा त्या कालांतील लावण्या […]

लोकसत्ताकारांची वैचारिक दिवाळखोरी….

लोकसत्ताच्या ८ मार्च २०१६ च्या अग्रलेखात झुंझार पत्रकार श्री गिरीश कुबेर यांनी माझं नाव न घेता मला – “कोणी तरी रिकामटेकडा संगीतकार कलात्मक झटापट आणि माल-विक्रीकौशल्याची खटपट करीत अभिमानगीत गात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो.” – म्हणून संबोधलंय! कुबेरांना ‘रिकामटेकड्या संगीतकारांवर’ अग्रलेख लिहायची वेळ आली हे पाहून मला त्यांची कीव आली. असंही वाटलं की रिकामटेकडेपणाचे फायदे कुबेरांना लहानपणीच […]

नियतीची चाकोरी

अथांग सारे विश्व हे, असंख्य त्याचे व्यवहार । कसे चालते अविरत, कुणा न कधी कळणार ।। खंड न पडता केव्हाही, सूर्य-चंद्र येई आकाशी । वादळ वारा ऋतू बदले, चूक न होई त्यांत जराशी ।। घटना घडे पुन्हा पुन्हा, आकार रूपे बदलत । हर घटनेचे वलय, फिरे एकची चाकोरीत ।। प्रत्येक कालक्रमणाच्या आखून, दिल्या मर्यादा । ठेवी […]

स्मार्टफोन ज्याच्यांकडे असे….

“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे असे…. तेच सदैव नेटबिझी असे….. “स्मार्टफोन” ज्याच्यांकडे नसे…. तेच सदैव अनेक कामात बिझी असे…. “स्मार्टफोन” ज्याच्यांकडे असे…. सदैव खाली मान घालुन बसे…. “स्मार्टफोन” ज्याच्यांकडे नसे…. तेच ताठ मानेने जगासमोर बसे…. “स्मार्टफोन” ज्याच्यांकडे असे…. रात्रभर Whatts Appas व फेसबुकवर असे… “स्मार्टफोन” ज्याच्याकडे नसे… तो प्रातःकाळी ऊठुन दिनचर्येस प्रारंभ करे… “स्मार्टफोन” ज्याच्यांकडे असे…. कामात त्यांचे सतत […]

दाभोळकर.. तेव्हा तुम्ही गप्प का?….

देवाला फूल चढ़वल जात तेव्हा तुम्ही रागवता! मग मेणबत्ती पेटवतेवेळी, चौथरयावरील चादर चढ़वतेवेळी तुम्ही गप्प्प का? दाभोळकर…… माझा गणपती घरी येतो तेव्हा तुम्ही टिका करता! त्यांचा शांताक्लॉज येतो तेव्हा, त्याचा मसीहा येतो त्यावेळी तुम्ही गप्प का? दाभोळकर… माझ्या मुलांच जावळ उतरवण तुमच्या नजरेत जुनाट चालीरीत! त्यांच मेरीच्या माडीवर देतेवेळी त्यांची सुंता होते त्यावेळी तुम्ही गप्प का? […]

एकेकाळी माणसात माणुसकी होती…

एकेकाळी माणसात माणुसकी होती… पण आता आजकाळ तो जनावर झालाय… एकेकाळी माणुस शिकुन सुशिक्षित व्हायचा… पण आजकाळ तो शिकुन स्वार्थीच होतोय… एकेकाळी सणावारांना घरात नातेवाईकांची सुग्रास जेवणाच्या पगंती ऊठायच्या… पण आजकाळ सणावांराना पचंतारांकीत हॉटेलच्या रांगेत ऊभा रहायला अभिमानास्पद वाटतय… एकेकाळी राजकारणमध्ये समाजऊपयोगी कामे व्हायची… पण आजकाळ राजकारणमध्ये जातीय राजकारण होतय… एकेकाळी व्यायाम शाळेत जायची स्पर्धा असायची… […]

1 7 8 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..